पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत जुनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीतील परीक्षेत दिमाखदार यश मिळविले आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. …
Read More »मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट
खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर विशेष मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येते आहे. त्यानुसार उत्तर रायगड भाजपच्या वतीने या अभियानांतर्गत समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींचा (सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट) शनिवारी (दि. 24) मेळावा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. खारघर …
Read More »काँग्रेसच्या सत्ताकाळात घोटाळे; मोदी सरकार पारदर्शक -केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
उरण ः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर तब्बल 62 वर्षे देशात काँग्रेसने सत्ता भोगली, मात्र त्यांना देशाचा जनतेला अपेक्षित विकास करता आला नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात आठवड्यास एक घोटाळा उघडकीस येत होता. या उलट परिस्थिती मोदी सरकारची आहे. हे सरकार लोकाभिमुख व पारदर्शक असून मागील नऊ वर्षांच्या सत्ताकाळात एकही घोटाळा झाला नाही, असे प्रतिपादन …
Read More »मोटरसायकल रिक्षाच्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जखमी
पनवेल : वार्ताहर भरधाव वेगात असलेल्या केटीएम मोटरसायकलची रिक्षासोबत झालेल्या धडकेमध्ये मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. केटीएम मोटरसायकलवरील आकाश मोहिते याने त्याच्या ताब्यातील केटीएम मोटरसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून रात्री 1 च्या सुमारास अमरधान स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर पनवेलकडून कळंबोलीकडे जाणार्या …
Read More »पनवेलमधील पळस्पेजवळ ट्रेलरची रिक्षाला धडक
दोघांचा मृत्यू, एक जण जखमी पनवेल ः वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि. 25) सकाळी पेणकडून पनवेलकडे जाणार्या रिक्षेला पळस्पे येथील जेडब्ल्यूसी कंपनीसमोर ट्रेलरने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक आणि प्रवासी महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. प्रभावती चांगा पाटील (रा. जिते, पेण) आणि रिक्षाचालक नाविद नदाब शेख …
Read More »नवीन पनवेलमध्ये पीएफआय जिंदाबाद मेसेजसह सुतळी बॉम्ब आढळले
पनवेल ः वार्ताहर दहशतवादी कारवायांशी संबंधित आणि शासनाने बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेच्या समर्थनार्थ मेसेज लिहून सोबत दोन सुतळी बॉम्ब ठेवल्याचा प्रकार नवीन पनवेलमध्ये समोर आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. नवीन पनवेल सेक्टर 19मधील निलांगण सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजावर पीएफआय संघटना जिंदाबाद असा मेसेज …
Read More »विचुंबे येथील नवीन पुलाच्या बांधकामाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन
आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात येणार्या नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) करण्यात आले. या पुलासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. …
Read More »दुचाकी अपघातात मुख्याध्यापिकेचा दुर्देवी मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील पळस्पे फाट्या जवळ शाळेत चाललेल्या मुख्याध्यापिकेच्या दुचाकी वाहनाला झालेल्या अपघातात त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 24) सकाळी घडली आहे. पनवेल येथे जिल्हा परिषदेच्या गिरवले शाळेच्या शिक्षिका ललिता ओंबळे मुख्याध्यापिका ललिता ओंबळे या शनिवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून पळस्पेजवळील गिरवले गावात असलेल्या शाळेमध्ये जात …
Read More »पनवेलमध्ये लाभार्थी संमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी ऽ 9 कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 24) राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी संमेलन उत्साहात झाले. तक्का …
Read More »लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम उभारणार
मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा पनवेल : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटन विभागातर्फे पाच कोटी रुपयांची घोषणा राज्याचे कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता, पर्यटन, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी (दि. 24) येथे केली. ते महारोजगार मेळाव्यात बोलत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper