Breaking News

महत्वाच्या बातम्या

उसर्लीत भरला बाल बाजार

कृतियुक्त शिक्षणाचा आनंददायी अनुभव पनवेल : प्रतिनिधी आठवडी बाजार तर सगळीकडे नेहमीच भरतो. त्यावरून आपल्या महापालिका हद्दीत वाद ही सुरू आहेत पण उसर्ली खुर्द येथे भरलेल्या बाजारात मात्र आठवडी बाजारात मिळणार्‍या सगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला होत्या, खरेदीला गिर्‍हाईकांची गर्दी होती. येथे भांडणे नव्हती की, गिर्‍हाईकांची फसवणूक नव्हती आणि हो येथे …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीत सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन

रेवदंडा : प्रतिनिधी  राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीत बुधवारी (दि. 4) कंपनीच्या अग्नीशामक व सुरक्षा विभागाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कंपनी हेड पंकज मलिक यांच्या हस्ते झेंडा फडकवून या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीने गेेले दोन वर्ष अपघाताची संख्या शून्य …

Read More »

‘कोरोना’विषयी कोकणातील जनतेने काळजी घ्यावी

महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांचे आवाहन नवी मुंबई : जिमाका कोरोना विषाणूजन्य आजाराच्या प्रतिबंधसाठी कोकण विभागात विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर स्वतंत्र कक्ष हे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेने याबाबत दक्षता घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन …

Read More »

काँग्रेसचे सात खासदार निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदीय अर्थसंकल्पादरम्यान सभागृहात गोंधळ घातल्यामुळे तसेच लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांना गुरुवारी (दि. 5) निलंबित करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत …

Read More »

लोधिवली ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार

चौकशीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा खालापूर : प्रतिनिधी  तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीच्या विकासकामात भ्रष्टाचार झाला असून, त्याच्या पारदर्शक चौकशीसाठी ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ सांगळे यांनी खालापूरच्या वरिष्ठ गटविकास अधिकार्‍यांना दिले आहे. चौक ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायत हद्दीत एलईडी दिवे, पेव्हर ब्लॉक …

Read More »

कर्जमाफीच्या दुसर्या यादीतही नाव न आल्याने शेतकर्याची आत्महत्या; फसव्या महाविकास आघाडीविरोधात शेतकरीवर्गात संताप

जालना : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसर्‍या यादीतही नाव न आल्याने निराश होऊन जालन्यातील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गजानन पुंजाजी वाघ (वरूड बु., ता. भोकरदन) असे या दुर्दैवी शेतकर्‍याचे नाव आहे. त्यामुळे फसव्या राज्य सरकारविरोधात शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे. वाघ …

Read More »

निर्भयाच्या दोषींना अखेर 20 मार्चला होणार फाशी!; चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फासावर चढविण्यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट काढले आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि मुकेश या चौघांनाही 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए. …

Read More »

पाकिस्तानच्या चौक्या भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त

श्रीनगर : सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्ध्वस्त केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात होता. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात …

Read More »

पाणजेत विद्युत प्रकाशझोतातील रजनी क्रिकेट स्पर्धा

उरण : वार्ताहर तालुक्यातील पाणजे येथे अक्कादेवी क्रिकेट क्लबच्या वतीने विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. भाजप युवा नेते हरेश भोईर आणि सरपंच करिश्मा भोईर यांनी ही चारदिवसीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका अध्यक्ष …

Read More »

एका सामन्यात दोघे सामनावीर

केपटाऊन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचाविरुद्धची तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात विजय मिळवत यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. हा सामना झाल्यानंतर चक्क दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार कमी प्रसंग आले आहेत जेव्हा एक नव्हे; तर दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. त्याचबरोबर एकाच संघातील दोन …

Read More »