उरण : नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. या उत्साहात सविन म्हात्रे, समीर म्हात्रे व मित्र मंडळ सहभागी झाले होते.
Read More »10th March 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
उरण : नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. या उत्साहात सविन म्हात्रे, समीर म्हात्रे व मित्र मंडळ सहभागी झाले होते.
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इतिहास मंडळाने रविवारी (दि. 8) वारली चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दोन सत्रात झाली. प्रथम सत्रातील उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले, इतिहास मंडळ प्रमुख डॉ. …
Read More »नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या वतीने महिला मॅरेथॉन/वॉकेथान तसेच मनःशांती समुपदेशन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला नवीन पनवेल परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. मधुमेहतज्ञ डॉ. कीर्ती समुद्र यांनी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले. तरुण …
Read More »पनवेल : बातमीदार जागतिक महिला दिनानिमित्त सीआरपीएफ कॅम्प खारघर मुंबई, अखिल भारतीय स्त्री रोगतज्ञ संघटना, अखिल महाराष्ट्र स्त्री रोगतज्ञ संघटना, नवी मुंबई स्त्री रोगतज्ञ संघटना, रायगड स्त्री रोगतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ पोलीस पत्नी व महिला पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता कर्करोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन सीआरपीएफ खारघर येथे बुधवारी …
Read More »उरण : प्रतिनिधी उरण शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण परिसरातील गावागावात होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह तरुणाईने विविध प्रकारच्या वेशभूषा करून ढोलताशांच्या गजरातील नाचगाण्यात सहभागी होऊन होळीचा आनंदोत्सव साजरा केला. सावडीच्या ओल्या ताज्या वृक्षाची साकारण्यात आलेली हवालुबाई आणि तिच्या समवेत असलेला मुलारी यांना कागदी रंगीबेरंगी पताका आणि फुलपानांनी …
Read More »उरण : वार्ताहर उरण शहरासह ग्रामीण भागात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला. उरण शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या भागात, सोसायट्यांमध्ये होळी सण साजरा करण्यात आला. होळी सण साजरा केल्यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 10) धुळवड सण साजरा करण्यात आला. विविध रंगांनी लहान बच्चे कंपनीपासून युवती-युवक ते सर्व वयोगटातील …
Read More »पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात होलिकोत्सव, धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात आबालवृद्ध, युवक, युवती सहभागी झाले होते. करोनाच्या सावटामुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. शहरात विविध ठिकाणी चौकाचौकात होळी उभारण्यात आल्या होत्या. होळीला ’शिमगा’ देखील म्हटले जाते. संध्याकाळपासून महिलांनी नैवेद्य दाखवून होळीची पूजा …
Read More »उरण ः प्रतिनिधी भाजप उरण तालुका कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा रविवारी (दि. 8) जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात झाला. या वेळी बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच (शेकाप) मानसी देवेंद्र पाटील आणि बोकडवीरा ग्रामपंचायत सदस्य शेखर भास्कर पाटील यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. …
Read More »मुंबई ः प्रतिनिधी येस बँकेवर सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. दीवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) मनी लॉण्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना रविवारी (दि. 8) पहाटे अटक केली. ईडीच्या अधिकार्यांनी 20 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली असून या प्रकरणात आता …
Read More »पनवेल ः भारतीय जनता पक्षाच्या कळंबोली अध्यक्षपदी मनीषा निकम यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निकम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »