Breaking News

महत्वाच्या बातम्या

फणसाड अभयारण्यातील ट्रॅप कॅमेरे गायब; मुरूड पोलिसांत तक्रार

मुरूड ः प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी वन्यजीव प्राण्यांच्या हालचाली तसेच अज्ञात शिकार्‍यांविरोधात कार्यवाही करण्यासाठी फणसाड अभयारण्यात ठिकठिकाणी नाइट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री या कॅमेर्‍यांसमोरून एखादा वन्यजीव अथवा अज्ञात व्यक्ती गेल्यास त्याचा फोटो कॅमेर्‍यात कैद होतो. त्यामुळे अशा कॅमेर्‍यांमुळे फणसाड अभयारण्यात अवैध शिकारीसारख्या प्रकारांना आळा बसवण्यात यश आले …

Read More »

उसरोली ग्रामपंचायतीतर्फे लॅपटॉप आणि प्रिंटर्सचे वाटप

मुरूड ः प्रतिनिधी : उसरोली ग्रामपंचायतीतर्फे 14व्या वित्त आयोगामधून पाच लॅपटॉप व दोन प्रिंटर्सचे  ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड, उसरोली, वाळवंटी, पोफळी, सुमरादेवी व बेलीची आदिवासी वाडी भागातील जिल्हा परिषद शाळांना सरपंच मनीष नांदगावकर व उपसरपंच महेश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे यशवंतनगर हायस्कूलला प्रोजेक्टर व स्क्रीनसुद्धा देण्यात आली. साहित्य …

Read More »

‘मविआ’विरोधात रायगडात उद्या धरणे आंदोलन

भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मोहिते यांची माहिती रोहे ः प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकर्‍यांची झालेली फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार, युती सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना दिलेली स्थगिती याविरोधात मंगळवारी (दि. 25) महाविकास आघाडी सरकारविरोधात महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमधील 11 तालुके व चार मतदारसंघांत अत्यंत …

Read More »

गुटख्याची खुलेआम विक्री

राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे, मात्र तरीदेखील गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. नेरळ बाजारपेठ आणि परिसरात गुटख्याची पान टपर्‍यांवर सर्रास विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पकडलेला गुटख्याचा साठा मातीत गाडला असतानादेखील नेरळ परिसरात गोडाऊन उघडून त्यात साठा करून गुटख्याची नेरळ आणि परिसरात खुलेआम …

Read More »

‘नमस्ते ट्रम्प’

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती असलेले डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर येत आहेत. तसे पाहिले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. मागील वर्षी ट्रम्प यांनी ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रम आयोजित करून मोदींचे स्वागत केले होते. आता मोदी ‘नमस्ते ट्रम्प’द्वारे त्याची परतफेड करीत …

Read More »

पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे कोपर येथे असलेल्या डॉ. कुंदा आणि सुभाष महादेव दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुभाष महादेव दोंदे मेमोरियल सेंटरमधील मुलांना विशेष भेट देण्यात आली. या वेळी पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या बसंती जैन, विमला जैन, किंजल कोटरिया, शितल कटारिया, निलम सोमानी, संजय जैन आदींनी त्या …

Read More »

दिशा महिला मंचच्या आवाहनाला कामोठेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कामोठे : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिशा महिला मंचने शिवलिंगावर दूध अर्पण करणे टाळावे, असे आवाहन कामोठे येथील ओम शिव शंकर सेवा मंडळ आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ शिवमंदिर तलाव येथे केले होते. या आवाहनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवलिंगावर दूध टाकल्याने बर्‍याच प्रमाणात ते वाया जाते व त्यानंतर …

Read More »

‘सीकेटी’च्या ओलीनने घेतली रशियामधून एमबीबीएसची डिग्री

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओलीन राज एन. डी. हा रशियामधून एमबीबीएसची डिग्री घेऊन डॉक्टर झाला. त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ओलीन …

Read More »

‘नवयुवक’तर्फे खांदा कॉलनीत आयोजित कार्यक्रमांना आ. प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रतिमापूजन कार्यक्रम पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी सरपंच शशिकांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी रक्तदान शिबिर, विशेष व्याख्यान, तायक्वांदो डेमो आदी आयोजित कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेतला. …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात नृत्याविष्कार

वार्षिक स्नेहसंमेलनास मान्यवरांची लाभली उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दर्पण आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शनिवारी (दि. 22) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची …

Read More »