6th June 2023
महत्वाच्या बातम्या
‘लाल परी’ची अमृत महोत्सवी वाटचाल ’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान.’ असे बॉम्बे टू गोवा चित्रपटात अमिताभ बच्चन अरूणा इराणीला गाडीत म्हणताना पाहून अनेक तरूणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणींला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या …
Read More »
6th June 2023
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
भगवान श्री व्यंकटेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा पनवेल : रामप्रहर वृत्त देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उलवे नोडमध्ये साकारणार आहे. सेक्टर 12, प्लॉट नं. 3 येथे उभारल्या जाणार्या या भगवान श्री व्यंकटेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. …
Read More »
6th June 2023
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपचे अरुणशेठ भगत, प्रितम पाटील, प्रशांत शिंदे व राजेश मपारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (दि. 6) जारी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीत आमदार, जिल्हा परिषद सदस्यांबरोबर नामनिर्देशित सदस्य …
Read More »
6th June 2023
महत्वाच्या बातम्या, रायगड
लाखो शिवप्रेमींची उपस्थिती; नयनरम्य सोहळा अलिबाग : प्रतिनिधी असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने ऐतिहासिक रायगडावर 350व्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा मंगळवारी (दि. 6) अभूतपूर्व उत्साहात झाला. या सोहळ्यासाठी किल्ल्यावर न भूतो न भविष्यति अशी गर्दी जमली होती. या वेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी आम्हाला निधीऐवजी संवर्धनासाठी 50 किल्ले द्या, आपण हे किल्ले रायगड …
Read More »
6th June 2023
महत्वाच्या बातम्या, रायगड
पालिकेकडून सुरक्षित ठिकाणी वास्तव्याचे आवाहन खोपोली ः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील माळीन येथील भयानक दुर्घटनेनंतर केंद्रीय भूगर्भ तज्ज्ञांनी खोपोलीतील दरडग्रस्त सुभाषनगर, काजूवाडी, मोगलवाडी, यशवंतनगर आदी धोकेदायक रहिवाशी भागाची पाहणी केली. हा रहिवासी भाग धोकादायक असल्याचा अहवालही दिला. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली खालापूरचे तहसीलदार व महसूल खात्याच्या अधिकार्यांनी …
Read More »
6th June 2023
महत्वाच्या बातम्या, रायगड
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत नाशिक येथे नुकतेच मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. रायगड संघाने तीनपैकी दोन सामने जिंकत दमदार कामगिरी केली . पहिला सामना रायगड विरुद्ध नाशिक असा होता, ज्यात नाशिक संघ प्रथम फलंदाजी करताना 28 षटकांत 172 धावांमध्ये गारद झाला. प्रत्युत्तरात रायगडकडून रोशनी …
Read More »
6th June 2023
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एस टेनिस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई ओपन टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई परिसरातील दोनशेच्या वर …
Read More »
5th June 2023
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेंतर्गत तीन ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तमकामगिरी करणार्या अमृत शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून पाच कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर …
Read More »
5th June 2023
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभाग यांच्या सहकार्याने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरारी 2023-तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी या आशयाखाली करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पनवेल येथील आद्य …
Read More »
5th June 2023
महत्वाच्या बातम्या, रायगड
महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी तिथीप्रमाणे साजरा करण्यात आलेल्या मंगळवारी (दि. 6) तारखेनुसार हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केली आहे. शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणावर …
Read More »