Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल बसस्थानकात स्वच्छता अभियान

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी बसस्थानकात प्रवेश केल्यावर प्रवाशांना समाधान वाटले पाहिजे यासाठी माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी वाहतूक सामाजिक संस्था चांगले कार्य करीत आहे. या कार्यात त्यांना माझे संपूर्ण सहकार्य राहील. पनवेल आगाराच्या बांधकामासाठी परिवहन सचिवांना …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त चलो प्रबळगड!

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची …

Read More »

पनवेलमधील बेलपाड्यात रस्त्याचा विकास

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल आणि उरण तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे मार्गी लागत असून नागरिकांना विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्याच अनुषंगाने पनवेल तालुक्यातील बेलपाडा गावात …

Read More »

पनवेलमध्ये भाजपची टिफिन बैठक उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलमधील न्हावे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याचा विकास वेगाने होत आहे. यालाच अनुसरून पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भाजपच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 23 लाख रुपयांची विकासकामे होणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) झाले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त नव्या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस गुरुवारी (दि. 15) सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन व औक्षण करून ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार डॉ. सचिन पाटील यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक रामप्रहरचे माजी संपादक डॉ. सचिन पाटील यांचे गुरुवारी (दि. 15) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. डॉ. सचिन पाटील यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दै. महानगरमधून केली. दै. कोकण टूडे, दै. कुलाबा …

Read More »

जय श्रीराम घोषणेला विरोध करणार्‍या शाळेला भाजपचा दणका

पदाधिकार्‍यांनी दिले मुख्याध्यापकांना निवेदन नवी मुंबई : बातमीदार वाशी येथील सेक्टर 16 ए मधील सेंट लॉरेन्स हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी ’जय श्रीराम’ घोषणा दिल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थांचे पदाधिकारी …

Read More »

मावळच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्याची मागणी अलिबाग :  प्रतिनिधी राष्ट्रवादीकडे असलेला लोकसभेचा मावळ मतदारसंघ आम्हाला सोडावा, असा आग्रह रायगड जिल्हा काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे महेंद्र घरत हे उमेदवार असणार आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत यावर मंथन करण्यात आले. पक्षाचे प्रभारी एस. के. पाटील …

Read More »

कळंबोलीत नालेसफाई वेगात

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली परिसरामधील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची पाहणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत ती लवकरात लवकत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली सेक्टर 5 ए के एल 1 या ठिकाणी गेल्यावर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून …

Read More »