Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जतमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका

किरवलीतील सुरेश लाड यांच्या कार्यकर्त्यांचा राम राम कर्जत : बातमीदार तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी आमदार सुरेश लाड यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत एकत्र असताना इकडे कर्जतमध्ये मात्र एकमेकांवर कुरघोडी …

Read More »

नेरळमध्ये नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर

कर्जत : प्रतिनिधी निहरिका फाऊंडेशनच्या करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे नेरळ जिते फाटा येथील कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात 100 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आरपीआयचे कोकण विभाग सचिव मारुती गायकवाड, आगरी समाज संघटनेचे सचिव शिवराम बदे, कोल्हारे ग्रामपंचायतीचे …

Read More »

स्वीकृत नगरसेवकपदावर काँग्रेसचा दावा

मुरूडमध्ये महाआघाडीत पेच मुरूड : प्रतिनिधी नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवकपद काँग्रेस पक्षाला मिळाले पाहिजे, अशी मागणी त्या पक्षाचे मुरूड शहर अध्यक्ष श्रीकांत गुरव यांनी केली आहे. त्यामुळे मुरूडमध्ये महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकाप या तीन पक्षांनी आघाडी करून मुरूड नगर परिषदेची 2016ची सार्वत्रिक निवडणूक लढविली …

Read More »

टाटा स्टीलने केली 25 हजार झाडांची लागवड; वेगवेगळ्या 29 प्रकारची रोपे

खालापूर : प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएल (आधीची भूषण स्टील) कंपनीने  खालापूर तालुक्यातील सावरोली येथील आपल्या कारखान्याच्या परिसरात मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्प सुरू केला असून, या प्रकल्पामध्ये एन्व्हायरो क्रिएटर फाऊंडेशनच्या तांत्रिक सहयोगाने दोन एकर जमिनीवर तब्बल 25 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये 29 वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. टाटा …

Read More »

कशेडी घाटात ओतले टँकरमधील केमिकल

पोलादपूर तालुक्यामधील महिनाभरातील दुसरी घटना पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्टेवाडी येथील दरीच्या बाजूला एका अज्ञात टँकरमधील केमिकल ओतल्याची घटना बुधवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळ दरीच्या बाजूला एका अज्ञात केमिकल टँकरमधील केमिकल …

Read More »

यंग इंडियाची खिलाडूवृत्ती! पराभूत जपान संघासोबत फोटो

केपटाऊन : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने जपानवर दणदणीत विजय मिळविला. या सामन्यानंतर भारतीय संघाला विजयी फोटो काढायला पोझ करायची होती. सहसा विजयी संघ या फोटोमध्ये असतो, पण भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने नव्याने समाविष्ट झालेल्या जपानच्या संघालाही बोलावले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. त्याच्या या खिलाडू वृत्ती …

Read More »

रायगडची उस्मानाबादविरुद्ध सलामी, राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनने 23 ते 25 जानेवारी या कालावधीत 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. अहमदनगर येथील रेसिडेन्सियल महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर नाशिक विरुद्ध यजमान अहमदनगर, मुंबई उपनगर विरुद्ध सातारा अशा किशोरी गटात, तर पुणे विरुद्ध लातूर …

Read More »

यंग ब्रिगेडला मिळाली संधी, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यूझीलंड दौर्‍यातील टी-20 मालिकेसाठी दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे, तर वन डे संघात पृथ्वी शॉ याला स्थान मिळाले आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर पाच टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा 2020मधील हा …

Read More »

जिल्ह्यातील 22 गावांत ‘जल पे चर्चा’ अभियान

महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आणि अ‍ॅक्वाक्राफ्टचा उपक्रम अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणार्‍या अ‍ॅक्वाक्राफ्टच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर या तालुक्यातील 22 गावांत ‘जल पे चर्चा’ अभियानाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र व्हिलेज सोशल …

Read More »

80 लाखांचा गुटखा जप्त

पेण येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अलिबाग : जिमाका अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकार्‍यांनी किरवली टोलनाका (ता. पनवेल) येथे केलेल्या कारवाईत सुमारे 80 लाख रुपये किमतीचा गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करून त्याची वाहतूक करणारे दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. खबर्‍याकडून मिळालेल्या …

Read More »