Breaking News

महत्वाच्या बातम्या

वारकर्‍यांना आता शासनातर्फे मिळणार विमा संरक्षण

मुंबई : प्रतिनिधी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे लाखो वारकर्‍यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकर्‍याचा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत चलो प्रबळगड!

जागतिक योग दिनानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त बुधवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय …

Read More »

मच्छीमार संस्थांना डिझेलमध्ये अनुदान द्यावे

आमदार महेश बालदी यांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्र्यांकडे मागणी उरण : रामप्रहर वृत्त मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणार्‍या खाजगी तेल कंपन्या व पेट्रोल पंपांना शासनाकडून देण्यात येणार्‍या अनुदानाप्रमाणे मच्छिमारांच्या सहकारी संस्थांनाही डिझेलमध्ये अनुदान देण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री परषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. आमदार महेश बालदी …

Read More »

कर्जतमध्ये लाभार्थी संमेलन उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी पूर्वी योजनांचे पैसे मिळावे यासाठी लाभार्थी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकाभिमुख व पारदर्शक  कारभाराद्वारे जनतेला दिलासा दिला. मोदी सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरने भ्रष्टाचाराचा बिमोड झाला, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे …

Read More »

रन फॉर एज्युकेशन रॅलीला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन   पनवेल : प्रतिनिधी शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. एफएनएल अर्थात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचा पाया मजबूत झाला, तर भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

खारघरमध्ये मंगळवारी जी-२० समिट ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी भारताच्या जी-२० समिट अध्यक्ष पदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागात एफ एल एन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २० जून रोजी …

Read More »

रोहा डायकेम कंपनीतील जखमी कामगाराचा मृत्यू

धाटाव : प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीत 7 जून रोजी गोदामाला लागलेली भीषण आग व त्यामुळे झालेल्या स्फोटात प्रयाग हशा डोलकर (रा. खारापटी, वय 32) हा कामगार गंभीररित्या जखमी झाला होता. ऐरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप कामगाराचा …

Read More »

रांजणपाडा शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन शैक्षणिक वर्ष 2023-2024 च्या शाळेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-रांजणपाडा शाळेतील मुलांना दप्तर तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप रांजणपाडा गाव भाजप अध्यक्ष दयानंद मोकल यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटपच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पुढारी जीवन गौरव पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पुढारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दै. पुढारी पनवेल-नवी मुंबई सन्मान सोहळा 2023चे पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार (दि. …

Read More »

सागरा प्राण तळमळला नाटकाला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हर घर सावरकर संकल्पने अंतर्गत पालकमंत्री तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत  यांच्या पुढाकाराने व आदेशाने पनवेल शहरातील आद्यकांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचा विनामूल्य प्रयोग पनवेलकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला.  शिवसेना-भाजपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन यशस्वी …

Read More »