अलिबाग : रामप्रहर वृत्त समग्र शिक्षातर्गत इ. पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी शासनाने समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या एक लाख …
Read More »पनवेल मनपा नगर पथविक्रेता निवडणुकीत भाजपप्रणित पॅनेलचा विजय
पनवेल : प्रतिनिधी दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत ’फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते …
Read More »गाडी लावण्याच्या भांडणातून पेणमध्ये एकाचा मृत्यू; संतप्त जमावाकडून दुकानाची तोडफोड
पेण : प्रतिनिधी पेणमधील नाक्यावर दुकानासमोर गाडी लावण्याच्या वादातून झालेल्या किरकोळ भांडणात एकाच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 8) घडली. यानंतर आदिवासी वाडीवरील संतप्त जमावाने दुकानाची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील वातावरण काही काळ तंग झाले होते. याबाबत माहिती अशी की, रोहन संतोष पवार (वय 26, रा. कामार्ली आदिवासीवाडी) हा …
Read More »लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदारसंघाची धुरा
पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील वर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा गुरुवारी (दि. 8) केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची धुरा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघात उरणसाठी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष …
Read More »अलिबागमध्ये शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींचा भव्य मेळावा उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी भारत पूर्वी मागणारा देश होता. आता मात्र भारत देणारा देश बनलायाय. अनेक देश आता भारताकडे आशेने पाहत असतात. आपला देश आता बदलतोय. भारत एक शक्ती म्हणून जगात पुढे येत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच घडले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजप क्लस्टर संयोजक संजय टंडन यांनी …
Read More »कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी अभिजीत विवेकानंद पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल
पनवेल : प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्यात बँकचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे पुत्र व बँक संचालक अभिजीत पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा वडके यांच्या जामीन अर्जावरील पनवेलच्या जिल्हा न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतचा निकाल शुक्रवारी (दि. 9) देण्यात येणार …
Read More »वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला शासनाचा नेहमीच पाठिंबा -राज्यपाल
खारघर : रामप्रहर वृत्त वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला शासनाचा नेहमीच पाठिंबा असतो, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. 7) खारघर येथे केले. नवी मुंबई खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्किल्सचा पाचवा वर्धापन …
Read More »शिवाजीनगरची पाणी समस्या लागणार मार्गी
उभारण्यात येणार्या भव्य जलकुंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील ग्रामस्थांना आणि विषेश करून महिलांना पाण्याची समस्या उद्भवू नये या करीता नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शिवजीनगर ग्रामस्थांच्या माध्यमातून हे …
Read More »धाटाव एमआयडीसीत कंपनीला आग; एक जखमी
धाटाव, रोहा : प्रतिनिधी रोह्याच्या धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीत बुधवारी (दि. 7) दुपारी एकामागून एक स्फोट झाले. या दुर्घटनेमध्ये एक कामगार जखमी झाला असून कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. रोहा डायकेम कंपनीच्या प्लांट नंबर दोनमधील कोळसा गोदामात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली व स्फोटांची मालिका सुरू …
Read More »‘आरटीआयएससी’चे कराटेपटू चॅम्पियन
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (आरटीआयएससी) कराटेपटूंनी पालघर येथे आयोजित राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल ‘आरटीआयएससी’चे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. निहान्सिकी कराटे आणि स्पोर्ट्स फेडरेशन यांनी 43वी राष्ट्रीय उन्हाळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper