Breaking News

महत्वाच्या बातम्या

माझी वसुंधरा ३.० अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये पनवेल महापालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक

पनवेल : प्रतिनिधी माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेंतर्गत तीन ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तमकामगिरी करणार्‍या अमृत शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून पाच कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर …

Read More »

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी पनवेलमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभाग यांच्या सहकार्याने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरारी 2023-तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी या आशयाखाली करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पनवेल येथील आद्य …

Read More »

रायगड पुन्हा दुमदुमणार!

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी तिथीप्रमाणे साजरा करण्यात आलेल्या मंगळवारी (दि. 6) तारखेनुसार हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केली आहे. शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणावर …

Read More »

आदईत भाजपचे जनसंपर्क कार्यालय

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप सर्वत्र वाढत, विस्तारत असून पनवेल तालुक्यातील आदई येथे सुरू करण्यात आलेल्या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) करण्यात आले. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या भाजपच्या माध्यमातून सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जगदीश शेळके यांनी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 5) स्टाफ वेल्फेअर कमिटी व नेचर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व नो वेहिकल डे साजरा करण्यात आला. महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दोन चाकी व चार …

Read More »

भाविपचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पर्यावरणदिन कार्यक्रमात प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेची पनवेल शाखा एकल वापर प्लॅस्टिकमुक्त अभियान राबवत असताना एक लाख कापडी पिशव्यांचे वितरण करत आहे ही अभिमानाची गोष्ट असून इतर सामाजिक संस्थांसाठी हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रशंसोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. भारत विकास परिषद …

Read More »

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे महाजनसंपर्क अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. देशातील 80 कोटी गरिबांना दरमहा धान्य, चार कोटी कुटुंबांना घरे, पाच कोटी नागरिकांना मोफत उपचार, ग्रामीण भागात 12 कोटी घरांमध्ये पाणी देण्याबरोबरच फेरीवाले, नवउद्योजक, विद्यार्थ्यांसह परदेशस्थ भारतीयांच्या अडचणीवेळीही …

Read More »

मोहोपाड्यात मोफत आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य मोहोपाडा ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा आयोजित एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, लक्ष्मी आय इन्स्टिट्युट पनवेल, प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा येथील जनता विद्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप …

Read More »

रॉयल्स संघ जेपीपीएलचा मानकरी

पनवेल मनपा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त टीआयपीएल प्रस्तुत सोसायटी क्रिकेट क्लब आणि सुनील सरगर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने तसेच भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी मैदानात …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे

पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त शब्दांना सुख दुःख नसते. त्यामुळे शब्दांचे विचार महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मुंबई येथे केले. जीवनात पद राहत नाही, तर जीवनातील पत महत्त्वाची असते आणि माणुसकीची पत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राखली आहे, असे …

Read More »