Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल : भाजप युवा कार्यकर्ते प्रतीक शहा यांना वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

वाकडी (ता. पनवेल) : वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूजा संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. सोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, शांताराम पाटील, शशिकांत शेळके, माजी सरपंच नरेश पाटील, रंजना पाटील, …

Read More »

रूचिता लोंढे यांचा दणकेबाज प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील मिरची गल्ली या परिसरात भाजप, आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दणकेबाज प्रचार केला. या वेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त …

Read More »

चांगू काना ठाकूर महाविद्यालयात विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालय आणि महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 6) सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती संघटना, नवी मुंबई यांच्या वतीने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावरच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.  या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे  आणि …

Read More »

केजरीवालांनी फक्त खोटी आश्वासने दिली, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर होताच सर्व पक्ष विजयाचा दावा करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पाच वर्षे फक्त खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करणार्‍या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी शांतता भंग करणार्‍या पक्षांना राज्यातील …

Read More »

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

उरण : वार्ताहर उरण पोलीस ठाण्यामार्फत शहर आणि परिसरात बेशिस्त वाहन चालविणार्‍या विशेषतः दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईची मोहीम उरण चारफाटा येथे करण्यात आली. वाढत्या वाहनांमुळे तालुक्यात वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली बेकायदा वाहन चालविणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. …

Read More »

उरणमध्ये रेझिंग डेमध्ये कॅन्सरवर प्रबोधन

उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेनिमित्त उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी तालुका वाहतूक पोलिसांमार्फत आयोजित रेझिंग डे कार्यक्रमात येथील वाहन चालकांना इंडियन कॅन्सर सोसायटी संस्थेच्या वतीने डॉ. विशाल पंजाबी यांनी कॅन्सरवर प्रबोधन व जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी …

Read More »

पोलीस रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे धडे

पनवेल : बातमीदार वाहतूक नियमांची शाळा स्तरावर निरंतर माहिती विद्यार्थ्यांना असावी यासाठी पोलीस रेझिंग डेनिमित्ताने शनिवारी (दि. 4) शहर वाहतूक शाखेकडून व्ही. के. हायस्कूल आरएसपीच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या सुमारे 125 विद्यार्थी व विद्यार्थिनींना वाहतूक नियमनाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी मार्गदर्शन केले. वाहतूक नियमनाची जनजागृती सामान्य नागरिकांपर्यंत होत …

Read More »

खारघर : अजित कारंडे यांच्या डिवायईन इन्फ्युज या स्टेशनरी दुकानाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी पालिका उपायुक्त चंद्रशेखर खामकर, गवरे परिवार, आप्तेष्ट व मित्रपरिवार उपस्थित होता, तसेच ठाण्याच्या सणगर समाज प्रगती संस्थेने कारंडे यांना शुभेच्छा दिल्या.

Read More »

रामशेठ ठाकूर विद्यालयात वेशभूषा स्पर्धा उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 1) पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी कोळी, आगरी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन अशा वेगवेगळ्या राज्यांची वेशभूषा धारण केली होती. या कार्यक्रमाकरिता परीक्षक म्हणून अंजनी डाके यांनी काम पाहिले. …

Read More »