नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच या हिंसेप्रकरणी काँग्रेस आणि आपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते गप्प …
Read More »‘त्या’ बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले
पनवेल : प्रतिनिधी पनवेलमध्ये तीन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. काळ्या रंगाच्या रेक्झिनच्या बॅगेत लाल रंगाच्या ओढणीने हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तिचे नाव कळाले असून त्याचे नाव इमरान उर्फ छोटू असल्याचे कळाले आहे. छोटूच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून लालता प्रसाद नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. …
Read More »शिवसेनेचे 14 आमदार नाराज, मंत्रिपद न मिळाल्याने डावलल्याची भावना
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी डोके वर काढले आहे. यात शिवसेनेमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे किमान 14 आमदार नाराज असल्याचे कळते. हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यापुढे …
Read More »नववर्षात नव्या नोकर्यांची संधी; सात लाख रोजगारांची होणार निर्मिती
मुंबई : प्रतिनिधी नव्या वर्षात नव्या नोकर्या उत्पन्न होणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नव्या वर्षात खासगी क्षेत्रात जवळपास 7 लाख नवीन रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे. तसेच कर्मचार्यांना सरासरी 8 ते 10 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. …
Read More »शेवगाव-मुंबई बसचे पनवेल येथे स्वागत
पनवेल : बातमीदार शेवगाव-पाथर्डी रहिवासी मित्र परिवाराच्या वतीने पनवेल आगार या ठिकाणी शेवगाव-मुंबई शयनयान व आसनाची व्यवस्था असणार्या व नव्याने सुरू झालेल्या बसचे स्वागत करण्यात आले. चालक साहेबराव मिसाळ व वाहक बाळासाहेब पानसरे यांच्या हस्ते गाडीचे पूजन झाले. त्यांचे राजेंद्र राऊत व गणेश राऊत यांनी स्वागत केले. चंद्रकांत देवढे यांनी …
Read More »तीन पिढ्यांची एकाच वेळी रायगड प्रदक्षिणा
महाड : प्रतिनिधी येथील युथ क्लबने आयोजित केलेल्या रायगड प्रदक्षिणेमध्ये आजोबा, मुलगा आणि नातवाने एकाच वेळी सहभाग घेतला होता. पाच वेळा रायगडला प्रदक्षिणा करणारे 69 वर्षीय विनायक केळकर आणि 75 वर्षांचे देशपांडे आजोबा यांनी त्यांचा मुलगा व नातवासह ही प्रदक्षिणा पूर्ण केली. युथ क्लबच्या या विक्रमी व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने …
Read More »नववर्ष शुभेच्छा! पनवेल : नववर्षानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांना शुभेच्छा दिल्या.
Read More »टँकरमधील केमिकलमुळे सावित्री नदीतील मासे मृत्युमुखी
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाहणार्या सावित्री नदीपात्राजवळच्या जमिनीवर शनिवारी (दि. 28) पहाटे एका टँकरमधून विषारी केमिकल जमिनीवर सोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदूषण होऊ लागल्याने या मातीवर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते पाणी सावित्री नदीपात्रात गेल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले. पोलादपूर तालुक्यातील पार्ले आणि …
Read More »मुरूडकिनारी पर्यटकांकडून नववर्षाचे स्वागत
मुरूड : प्रतिनिधी पर्यटन महोत्सवामधील प्रसिद्ध कलाकारांच्या न्यू ईअर कल्ला या कार्यक्रमात बेधुंद संगीतावर ताल धरत सुमारे 20 हजार पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्यावर सरत्या वर्षाला बाय बाय करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी सायंकाळपासून मुरूड समुद्रकिनार्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक सायंकाळच्या सप्तरंगात घोडागाडीची सफर करताना दिसत होते. तर …
Read More »आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; कारवाईची मागणी
पनवेल : बातमीदार नवीन पनवेल सेक्टर 5 डी मार्टसमोर व सेक्टर 1 परिसरात आठवडा बाजारामध्ये शुक्रवारी (दि. 27) येथून एका व्यक्तीच्या खिशातून 12 हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला आहे. यापूर्वीदेखील या बाजारात आलेल्या नागरिकांच्या वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. दर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper