Breaking News

महत्वाच्या बातम्या

मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; पाण्यासाठी वेळेत उपाययोजना करा, आमदार महेश बालदी यांची विधानसभेत जोरदार मागणी

पनवेल ः प्रतिनिधी शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीप्रमाणे उरण भागातील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, त्याचबरोबर धरण व एमआयडीसीच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 19) नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. पुरवणी मागणीवर चर्चा …

Read More »

हे तर गुंडांचेच सरकार -किरीट सोमय्या

मुंबई ः उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंडांचे सरकार असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नागपुरातील महापौरांवर झालेला गोळीबार आणि शिवसेनेकडून मिळत असलेल्या धमक्या यावरून हे सरकार गुंडांचे असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने धमक्या येत असल्याची तक्रारही किरीट सोमय्या …

Read More »

अलिबाग येथील धरणे आंदोलनावर शिक्षक परिषद ठाम

विविध संघटनांचा पाठिंबा अलिबाग : प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर राज्य शासन व रायगड जिल्हा परिषदेचे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात शिक्षक परिषद या संघटनेच्या रायगड शाखेच्या वतीने शनिवारी (दि. 21) दुपारी 12 ते 4 या वेळेत अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विविध शिक्षक …

Read More »

जैवविविधता जपणे काळाची गरज

प्राचार्य सदानंद धारप यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी आपल्या सभोवताली असणारी जैवविविधता जपणे ही काळाची गरज असून याबाबत जनमानसात प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पेण प्रायव्हेट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी केले. पेण नगर परिषद सभागृहात जैवविविधता संगोपन व प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

नवीन भाजी मंडई संकुलाचा तिढा सुटणार

खोपोलीतील व्यापारी व नगरपालिकेमध्ये चर्चा खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केटच्या ठिकाणी वाहन तळासह अद्यावत भाजी मार्केट संकुल निर्मिती करण्याचा  नगरपालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत नगरपालिका व भाजी मार्केट व्यापारी संघ यांच्यात काही मतभेद आहेत. सदर प्रकरण कोर्टात ही गेले आहे. दरम्यान, या संबंधी सर्वमान्य मार्ग काढण्यासाठी येथील …

Read More »

गोडाऊनला आग लागून करोडो रुपयांची हानी

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील नढाळ हद्दीतील एका गोडाऊनला गुरूवारी (दि. 19) आग लागून त्यात करोडो रुपयांचा माल खाक झाला आहे. लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नढाळ गावच्या अंतर्गत व मुंबई -पुणे महामार्गावर आरएमडी क्विकफॉर्म प्रा. ली. कंपनी असून यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बांधकामाला लागणारे सेंटरिंग साहित्याची निर्मिती होते, असे समजते. या …

Read More »

वाळू उत्खननासाठी केटी बंधार्याच्या झडपा काढल्या

कर्जत शिरसे परिसरातील ग्रामस्थ आक्रमक कर्जत : प्रतिनिधी पाणी अडविण्यासाठी उल्हास नदीमध्ये कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी केटी बंधारे बांधण्यात आले आहेत. शिरसे ग्राम पंचायत हद्दीतील नदी पात्रात असलेल्या केटी बंधार्‍यात पावसाळा संपताच वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी लोखंडी झडपा टाकण्यात आल्या होत्या. मात्र बेकायदा वाळू उत्खनन करणार्‍यांनी त्या रातोरात काढून बाजूलाच असलेल्या …

Read More »

बेलवेडीयर पॉइंट पर्यटकांसाठी सुरक्षित

माथेरान वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बसवले सुरक्षा कठडे कर्जत : बातमीदार माथेरान वन व्यवस्थापन समितीने येथील बेलवेडीयर पॉईंटवर सुरक्षा कठडे बसविले आहेत. त्यामुळे हा पॉईंट पर्यटकांसाठी सुरक्षित झाला आहे. पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये विविध पॉईंट असून त्यापैकी सात पॉईंट सर्कल हे महत्वाचे मानले जातात. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हे सात …

Read More »

मॉड्यूल परीक्षेत दानियाल चोगले देशात तिसरा

रोहे ः महादेव सरसंबे  केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या एरोनॅटिकल इंजिनिअरींगच्या मॉडयुल परीक्षेत रोह्यातील दानियाल सलीम चोगले हा भारतात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या  उत्तूंग कामगिरीबद्दल दानियालवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोह्यातील जे. एम. राठी हायस्कुलचा विद्यार्थी असलेल्या दानियाल चोगले याने पुण्यातील हिंदुस्तान एरोस्पेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले …

Read More »

खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत

आपत्कालीन मदत करणार्‍यावर कुत्र्याचा हल्ला खोपोली : प्रतिनिधी मागील एकदीड महिन्यांपासून खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत सुरू आहे. गुरुवारी (दि.19)ही  शहरातील सहकार नगर  परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांना  चावा घेऊन जखमी केले. यात मेहमूब जमादार या आपत्कालीन मदत करणार्‍या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकाराचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावा …

Read More »