16th December 2019
महत्वाच्या बातम्या
सावळे (ता. पनवेल) : ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी अंतर्गत विविध योजनांचा शुभारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्यासोबत नगरसेविका सुशीला घरत व माजी नगरसेविका कल्पना ठाकूर याही उपस्थित होत्या. आयोजकांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
Read More »
16th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील कातळपाडा येथे दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम नुकताच कातळपाडयातील श्रीदत्त मंडळाच्या रंगमंत्रावर झाला. विजय कर्जावकर, राजरत्न भोसले, गायिका नम्रता वेस्वीकर, सुजाता गोंधळी व गणेश गव्हाणकर यांनी मराठी लोकधारा या कार्यक्रमातून रसिक मनाला मंत्रमुग्ध केले. …
Read More »
16th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
मोहोपाडा ः वार्ताहर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील अजिवली गावातील रोशन जनार्दन खंडागळे याची पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. अजिवलीत राहणारे रोशन खंडागळे हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहे. अचानक पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून स्वप्नाली खंडागळे हि सहा महिन्याच्या छकूलीसह घरातून निघून गेली. ती घरी …
Read More »
16th December 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त गेल्या वीस वर्षांपासून नेत्रविकार क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणार्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई ज्वेल्स, वाशी यांच्या पुढाकाराने व टाटा इंटरप्राइझेस पुरस्कृत रॅलीज इंडिया लिमिटेड तसेच आयसीआयसी आय लोम्बार्डच्या सहकार्याने 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »
16th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी प्रकाश विचारे आणि सचिवपदी साहेबराव जाधव यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचे नगरसेवक मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी अभिनंदन केले अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाची 2019 ते 2024 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी संघटनेची वार्षिक सभा …
Read More »
16th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : बातमीदार नागपूर येथे सोमवारी (दि.16) पासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या बंदोबस्ताची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. बाहेर जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 2 मधील 24 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते नागपूर येथे …
Read More »
16th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
मोहोपाडा ः प्रतिनिधी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटना आणि वाशीतर्फे ईपिएस -1995 पेन्शनर्स करीता जीवनप्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी रसायनीतील रिस कांबा येथे प्रकाश इंजिनिअरिंग यांच्या सभामंडपात जीवनप्रमाण ऑनलाईन मोफत शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले आहे. यावेळी पेन्शनर्सने सोबत पिपिओ नंबर, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक यांची माहिती आणावे असे …
Read More »
16th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील एनएच 4 बी महामार्गाच्या कडेला कुंडेवहाळ गावच्या हद्दीत एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी आढळला आहे. एका गोणीमध्ये भरून तो मृतदेह फेकून देण्यात आला होता. मागील आठवड्यात अशाच प्रकारे एका इसमाचा मृतदेह रेग्झिन बॅगमध्ये भरलेल्या अवस्थेत हरिग्राम गावच्या हद्दीतील गाढी नदीच्या किनार्याजवळ आढळला होता. या …
Read More »
16th December 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : बातमीदार दादरजवळ दिव्यांग महिलेला एक्स्प्रेसमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच, आता तुतारी एक्स्प्रेसमध्येही चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला असता महिलेचा तोल जाऊन एक्स्प्रेसमधून ती पडली. रविवारी ही घटना घडली. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुवर्णा महाडिक (वय 53) या तुतारी एक्स्प्रेसमधून (वैभववाडी-दादर) प्रवास करत होत्या. …
Read More »
16th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : वार्ताहर जेएनपीटीने दक्षता जनजागृती आठवडा साजरा करण्यासाठी उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी कल्याणी ठाकूर हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, कार्टून स्पर्धेत कुमारी रितू घरत द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, …
Read More »