Breaking News

महत्वाच्या बातम्या

रूळ ओलांडणार्यांनो सावधान!

पनवेल रेल्वेस्थानकात रूळ ओलांडून थेट मृत्यूलाच आमंत्रण पनवेल ः बातमीदार पनवेल रेल्वेस्थानकावरून हजारो प्रवासी दिवसभरात इच्छित ठिकाणी प्रवास करत असतात, मात्र घाईघाईत गाडी पकडण्याच्या नादात वा शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वे रूळ ओलांडणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे असे प्रवासी स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीत …

Read More »

प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे गेट बंद आंदोलन

रेवदंडा : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या साळाव युनिटमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना वगळून बाहेरील नोकरभरती केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्त साळाव व मिठेखार ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 5) कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करीत गेट बंद केले. सात तासांच्या आंदोलनानंतर कंपनी अधिकारी चर्चेस आले. या आंदोलनात मिठेखारच्या सरपंच सुचिता चवरकर, साळावचे उपसरपंच दिनेश बापळेकर, रमेश गायकर, मोहन ठाकूर, …

Read More »

चैत्यभूमीवर भीमसागर उसळला

मुंबई : प्रतिनिधी शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचे आत्मभान देणार्‍या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे असणार्‍या चैत्यभूमीवर शुक्रवारी (दि. 6) हजारो भीमसैनिक दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीने या परिसराला जणू निळ्या सागराचे रूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले. शिवाजी पार्क परिसर आणि विविध ठिकाणी महापरिनिर्वाण …

Read More »

नराधमांचा एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलीस गोळीबारात ठार हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 6) मध्यरात्री 3 ते 6च्या दरम्यान घडली, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली. हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार व …

Read More »

आगरी कोळी कराडी महोत्सवाचे परेश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मधील गुजराती शाळेच्या मैदानात दक्षराज सामाजिक मित्रमंडळ करंजाडे यांच्यावतीने ‘आगरी कोळी कराडी महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला आहे. 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा महोत्सव सुरु राहणार असून, नागरीकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकुर यांच्या …

Read More »

मान्यवरांकडून भीमरायाला वंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंर्तगत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार प्रशांत ठाकूर  व आमदार महेश बालदी यांनी अभिवादन केले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक विकास घरत, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य …

Read More »

कर्जत तालुक्यात ‘महावितरण’ची अरेरावी

‘त्या’ वाहनांमुळे जनता अंधारात कर्जत : बातमीदार मुरबाड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेले लोखंडी कर्जत तालुक्यातील रस्ता मार्गाने जेएनपीटी बंदरात नेले जात आहेत. खासगी वाहनांमधून नेल्या जाणार्‍या या अजस्त्र बॉयलरसाठी डिकसळनंतर नेरळमध्येदेखील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे मध्यरात्री अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे नेरळ परिसरातील नागरिक हैराण झाले …

Read More »

पोपटराव पवार करू शकतात, आम्ही का नाही?

अलिबाग प्रेस असोसिएशनने अहमदनगर जिल्ह्यात हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ असा अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. त्या निमित्ताने हिवारेबाजाराला जाता आले. हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव समितीचे अध्यक्ष  पोपटराव पवार यांच्याशी गप्पा मारता आल्या. हे गाव आपण कस बदलल याची माहिती दिली. त्यांनी एक गोष्ट सांगितली ती महत्वाची …

Read More »

चकमक म्हणजे न्याय?

पोलिसांनी आरोपींना अशातर्‍हेने चकमकीत मारणे हे कायद्याला धरून नसल्याची प्रतिक्रिया मान्यवरांकडून व्यक्त झाली आहे. या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या चकमकीमुळे त्या दुर्दैवी तरुणीस न्याय मिळाल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया ही भावनिक आहे. परंतु म्हणून ते योग्य ठरत नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडून अत्यंत …

Read More »

पंचायत समितीची पदे आरक्षित करण्यासाठी सभा

अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. शासन ग्रामीण विभागाकडील प्राप्त अधिसुचनेनुसार ही सभा आयोजित करण्यात आली …

Read More »