Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात होणार थंडीचे आगमन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. सद्यस्थितीत राज्यात कोठेही पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लांबलेल्या पावसामुळे सुमारे पाच महिन्यांनंतर राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे बहुतांश भागातील तापमानात घट होणार असल्याने थंडी अवतरणार असल्याची चिन्हे आहेत. जूननंतर पाच महिन्यांत काही …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून तलवारबाज विद्यार्थ्यांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे रविवारी (दि. 10) अभिनंदन केले. हरियाणा येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील तलवारबाजी स्पर्धा चाचणी …

Read More »

आनंदोत्सव पनवेल : अयोध्येतील जमीन ही रामलल्लाची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. त्यामुळे विरुपाक्ष मंदिरात दिवे लावून व आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More »

भिंगार येथे मुलांना टी-शर्ट वाटप भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष जेठू पाटील यांच्या माध्यमातून भिंगार गावातील मुलांसाठी टी-शर्टचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा नेते योगेश लहाने, भिंगारचे सरपंच …

Read More »

नवीन पनवेलमध्ये कराटे चॅम्पियनशिप शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात फस्ट कराटे फीस्ट चॅम्पियनशिप पनवेल 2019 ही स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी प्रेसिडेंट अतुल बोरा, सेक्रेटरी शैलेश …

Read More »

खारघर ओवे पेठमध्ये क्रिकेट स्पर्धा खारघर ओवे पेठ येथे आरसीसी पेठ चषक 2019 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गणेश जोशी यांनी केले आहे. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. भाजपचे पनवेल तालुका प्रमुख संघटक प्रभाकर जोशी, चिटणीस जयदास तेलवणे, युवा उपाध्यक्ष गणेश जोशी, ओवे शहर अध्यक्ष सचिन वास्कर, …

Read More »

जमिनीची विक्री; आठ जणांवर गुन्हा

महाड : प्रतिनिधी न्यायालयाने कोणताही व्यवहार करण्यास मनाई केलेल्या व जप्त केलेल्या जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी महाडमधील आठ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील व्यापारी इकबाल कासकर यांनी तक्रार दाखल केली आहे. महाड तालुक्यात जमिनीचे अनेक बनावट व्यवहार उघड होत असून, यामध्ये आणखी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार राम मंदिराचे भूमिपूजन?

नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी निकाल देण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असून, ती हिंदूंना देण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या निकालानंतर आता राम मंदिर उभारले जाणार आहे. राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रामजन्मभूमीची …

Read More »

गरूड ध्वज आणण्यासाठी ग्रामस्थ ढाक डोंगरावर

कर्जत ः प्रतिनिधी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला ढाक डोंगरावरील चढण्या-उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून तेथील पुजारी मनोहर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, किरवलीचे सचिव दिलीप बडेकर, उपसरपंच बिपीन बडेकर, जीवन बडेकर, जनार्दन बडेकर, ज्ञानेश्वर जाधव, राजू बडेकर, प्रदीप मोरे, गणेश ठोंबरे, नरेंद्र …

Read More »

गटारात जनावरे पडण्याच्या घटना सुरूच

कर्जत पालिका प्रशासनाकडे झाकणे बसविण्याची मागणी कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगर परिषद हद्दीत मागील काळात रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रिटची मोठी गटारे बांधण्यात आली. यापैकी काही गटारांवर झाकणे बसविण्यात आली नसल्याने या उघड्या गटारांत जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील मुद्रे येथील गुलमोहर रेस्ट हाऊस परिसरात अशीच गटारे …

Read More »