मालिकाही जिंकली अॅटिग्वा : वृत्तसंस्था मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणार्या भारतीय महिला संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघावर मात करीत मालिकेत बाजी मारली आहे. तिसर्या सामन्यात भारतीय महिलांनी मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. स्मृतीलाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी …
Read More »पाण्याचे नियोजन आतापासूनच करा
यंदा संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. कोकणात तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी 3142.64 मिमी आहे. यंदा 5173.59 मिमी पाऊस पडला. वार्षिक पर्जन्यमानाच्या 164.63 टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात 1305.31 मिमी पाऊस पडला. मागील 20 वर्षात रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढा पाऊस पडला आहे. या …
Read More »वर्दीच्या व्यथांचा उद्रेक
दिवसरात्र रस्तोरस्ती उभे राहून कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या पोलीस दलातील कर्मचार्यांच्या अनेक अडचणी आणि व्यथा आहेत. तुटपुंजे वेतन, सुट्यांचा पत्ता नाही, कामाच्या बेभरवशाच्या वेळांमुळे होणारी खाण्यापिण्याची, आरोग्याची आबाळ या सार्या परिस्थितीशी देशभरातील पोलीस अनेक वर्षे झगडत आले आहेत. यातूनच देशातील अनेक भागांत पोलिसांमध्ये कमालीची बेपर्वाई, असंवेदनशीलता तसेच अकार्यक्षमताही दिसून येते. …
Read More »अनधिकृत जाहिरातबाजीप्रकरणी ग्रेट भारत सर्कसवर गुन्हा दाखल
पनवेल : प्रतिनिधी मोठा खांदा येथील मैदानावर आलेल्या ग्रेट भारत सर्कसवर मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत जाहिरातबाजी केली म्हणून पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे याबाबत तक्रार देण्यात आली होती. लोकसभा निवडणूक, पावसाळा व लगेच विधानसभा निवडणूक यामध्ये पनवेल महापालिकेचे बहुतांश कर्मचारी गुंतल्याचा काही लोकांनी …
Read More »शासन शेतकर्यांच्या पाठीशी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी नुकसानग्रस्त शेतकर्यांना सावरण्यासाठी व त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे सांगून पात्र शेतकर्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पंचनामे वेळेवर आणि अचूक होतील यासाठी क्षेत्रीय स्तरावर बैठका …
Read More »कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने योग्य कारवाई करावी
सहकार आयुक्तांची आरबीआयला शिफारस पनवेल : रामप्रहर वृत्त कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी अंतरिम अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाई करावी, अशी शिफारस सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी …
Read More »खंडाळा घाटात पुन्हा अपघात; 12 जण जखमी
खोपोली : खंडाळा घाटातील अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू व 30 जण जखमी, मंगळवारच्या अपघातात तिघे जखमी या घटना ताज्या असतानाच बुधवारीही (दि. 6) संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास प्रवासी असलेल्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात टेम्पोमधील सात जण, दुचाकीवरील दोघे आणि कारमधील तिघे असे …
Read More »देशहिताचा निर्णय
देशहिताची तसेच विशेषत: सामान्य नागरिकांच्या हिताची अशी भूमिका घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! या घडामोडीतून पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वातील खंबीरपणा आणि देशहिताच्या संदर्भात कुठलीही तडजोड न करण्याची कणखर वृत्ती अधोरेखित झाली आहे. भारताने उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न अनुत्तरित राहिल्याने आणि करारातील तरतुदी देशहिताच्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने ‘प्रादेशिक सर्वंकष आर्थिक …
Read More »भाजप-सेनेने एकत्र राहणे काळाची गरज -सुब्रमण्यम स्वामी
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर शिवसेनेला मार्ग शोधण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा एकत्र यावं, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यापासून अजून राजकीय कोंडी फुटलेली नाही. भाजपकडून सत्तेत 50-50 फॉर्म्युला अमान्य करण्यात आल्यानंतर शिवसेनेने कठोर भूमिका घेतली आहे. भाजप …
Read More »कांद्याने गाठली शंभरी!
लासलगाव : प्रतिनिधी देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळं सामन्यांच्या डोळ्यात कांद्यांच्या किमतींनी पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील लासलगावसह पिंपळगाव बाजारात कांद्यांचे दर प्रचंड भडकले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीनं काद्यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळं येत्या काळात कांद्याच्या दरात घट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कांद्याचे दर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper