पनवेल : साप्ताहिक स्वप्नरेखा या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, साप्ताहिक स्वप्नरेखाच्या संपादिका सुरूची शिदोरे, प्रिंट पॉइंटचे संचालक संतोष सुतार, व्यवस्थापिका वैशाली सुतार, नारीशक्तीच्या अध्यक्षा अमिता चौहान, दिशा चॅनलचे संपादक सुनील कटेकर आदी उपस्थित …
Read More »6th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper