पनवेल : आमदार महेश बालदी यांनी चौक पं. स. विभागातील वावर्ले, बोरगाव, आंबेवाडी, बुरुजवाडी, तीनघर, भिलवले, वडविहीर येथील आदिवासी भागामध्ये जाऊन तेथील आदिवासी समाजाच्या समस्या जाऊन घेतल्या. या वेळी तालुकाध्यक्ष बापू घारे, विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, अरुण पार्टे, माजी सभापती दामू खैरे, नंदू सोनवणे, प्रकाश घोगरे, दर्शन पाळेकर, प्रवीण खंडागळे …
Read More »13th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper