Breaking News

महत्वाच्या बातम्या

सत्तेची समीकरणे मांडणार्यांवर काहीही बोलणार नाही : फडणवीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेक जण बोलत आहेत, मात्र मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्तेच्या समीकरणावर रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल याची खात्री …

Read More »

समुद्र खवळला; ‘महा’चक्रीवादळाचा धोका!

मच्छीमारांना परत येण्याचे आवाहन मुंबई ः प्रतिनिधी अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबरपर्यंत) मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने परत यावे, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे बुधवार …

Read More »

खंडाळा घटात बस अपघातात पाच ठार

मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटनेत 24 जखमी, 13 गंभीर खालापूर, खापोली ः प्रतिनिधी पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फूट दरीत कोसळली. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 13 प्रवासी गंभीर आहेत. त्यांना …

Read More »

भातशेती, आंबा पर्यटन धोक्यात

हिवाळा सुरू झाला तरी पावसाचा जाण्याचा काही पत्ता नाही. हिवाळ्यात कोकणात पर्यटन वाढते, पण पावसामुळे अजूनही पर्यटन हंगाम कोरडाच आहे. पावसामुळे कोकणातील पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे. पर्यटकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मुरूड तालुक्यात एकंदर पाऊस आजतागायत 4500 मिलीमीटर पडूनसुद्धा खराब हवामानामुळे तालुक्यात मागील तीन …

Read More »

साहित्यातील झंझावात…गिरीजा कीर

ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. काही वर्षांपासूनचा गिरीजाताईंचा आणि माझा सहवास. त्या सहवासात घालवलेले अनेक क्षण. त्यांचे अंत्यदर्शन घेताना मनात उठलेले आठवणींचे वादळ, कसं व्यक्त व्हावं तेच समजत नाही. गिरीजाताईंचे व्यक्तिमत्त्वच इतकं अफाट होतं की ते शब्दांच्या चिमटीत …

Read More »

परमेश्वरालाच साकडे

यावर्षी अरबी समुद्रात आतापर्यंत चार चक्रीवादळे जन्माला आली आहेत. त्यातच एक चक्रीवादळ ओसरण्याआधी त्याच्या अवशेषांतून दुसरे मोठे चक्रीवादळ निर्माण होण्याची विरळा घटना 1965 नंतर प्रथमच अरबी समुद्रात यंदा पहायला मिळाली. अचानकपणे अरबी समुद्रातील चक्रीवादळांची वाढलेली संख्या आणि अधिक तीव्र स्वरुपाची दोन-दोन चक्रीवादळे निर्माण होणे हा जागतिक तापमानवाढीचाच भाग असल्याचे मत …

Read More »

उरण : तालुक्यातील जसखारमधील भाजप नेते प्रशांत पाटील आणि उरण तालुका महिला मोर्चा अध्यक्षा संगीता पाटील यांनी, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सोमवारी सदिच्छा भेट घेतली.

Read More »

कामोठे : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिडको महामंडळाचे अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर हे 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी तिसर्‍यांदा निवडून आल्याबद्दल कामोठे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे पदाधिकारी सुधीर पाटील, हेमंत लोणकर, विजय शिंदे, अमोल महाडिक, सुशील कानडे, मदन सिरवी, राजाराम चौधरी, भूषण रुद्रवर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी …

Read More »

पनवेल : ओम साईराम पदयात्री मित्र मंडळ नावडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नावडे ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखी आणि पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सोमवारी नावडे याथून सुरुवात झाली असून, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पालखीला खांदा दिला व मंडळाच्या सदस्यांना …

Read More »

पनवेल : ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी कार्याध्यक्ष, लेखक विद्याधर ठाणेकर यांच्यासमवेत भाजपचे प्रसाद हनुमंते यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.

Read More »