Breaking News

महत्वाच्या बातम्या

शेकापला खिंडार; भाजपत जम्बो भरती; विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे व्यापक व दिशादर्शक धोरण आणि विकासकामे पाहता विविध पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषकरून शेकापला पनवेलच्या ग्रामीण भागात खिंडार पडले असून, गावोगावचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे खानाव, पिसार्वे, खुटारी, सुकापूर, वारदोली, तारटेप ठाकूरवाडी, हालटेप ठाकूरवाडी, मिसळवाडी, माची …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत विश्वास; महायुतीचेच सरकार येणार

मुंबई : प्रतिनिधी आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? या आघाडीने तर आदर्श घोटाळा करून लष्करातील जवानांनाही सोडले नाही. दुसरीकडे पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 18) येथे व्यक्त केला. आपल्या …

Read More »

खारघर : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ गुजराती समाजाचा मेळावा केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाला. या वेळी गुजरातचे माजी गृहमंत्री गोवर्धन झडपिया, माजी मंत्री जयंती कावडिया, आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रभाग ’ड’मधून 20 हजारापेक्षा जास्त आघाडी देणार

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल  मधील् तरूणांचे लाडके नेतृत्व आणि श्रीमंत असून ही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर असेच म्हणावे लागेल. ज्यांच्या  डोक्यात सत्ता आणि पैसा याची नशा  गेलेली नाही.  प्रशांत दादा आपले वडील  माजी खासदार रामशेठ ठाकुर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व …

Read More »

विद्यार्थ्यांनी घेतला भात झोडणीचा अनुभव

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा सारडे आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादाला सतत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतानाच आज शेतकर्‍यांना शेतीमध्ये कोणतेही पीक घेताना किती कष्ट करावे लागते, याचा व भात झोडणीचा प्रत्यक्ष अनुभव सारडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतावरील भाताच्या पेरावर जाऊन घेतला आहे. तसेच पीक कमी आणि …

Read More »

केळवणे गटातून महेश बालदींना मताधिक्य देणार -किरण माळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त केळवणे जिल्हा परिषद गटातून जेएनपीटीचे विश्वस्त व उरण विधनसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना तीन ते चार हजारांचे मताधिक्य देऊ, असा विश्वास भाजपचे केवळणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष किरण माळी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, महेश बालदी यांनी आमदार नसतानाही मतदारसंघात कोट्यवधीची कामे …

Read More »

खाजगी क्लासमध्ये तरुणीवर अत्याचार

पनवेल ः बातमीदार खारघरमधील एका नामांकित खाजगी क्लासमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणार्‍या 18 वर्षीय तरुणीवर त्याच क्लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कोपरखैरणे भागात राहणारी पीडित तरुणी वाशीतील एका कॉलेजात शिक्षण घेत …

Read More »

नंदाताई भगवान मढवी यांचा भाजपत जाहीर प्रवेश

उरण ः चिर्ले ग्रामपंचायत सदस्या नंदाताई भगवान मढवी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी रवी भोईर, चंद्रकांत घरत, जितेंद्र घरत, संतोष मढवी, बाबूराव ठाकूर, संतोष भगत, मोतीराम मढवी, सदानंद मढवी, प्रसाद मढवी आदी उपस्थित होते.

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य मिळवून देणार -अमित जाधव, प्रमोद भिंगारकर

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाली देवद जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आणि विचुंबे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर यांनी व्यक्त केला आहे. जाधव व भिंगारकर पुढे म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

कर्मचार्यांना दंड

पनवेल महापालिकेकडून कारवाईचा बडगा; प्लास्टिकचा वापर पनवेल ः बातमीदार प्लास्टिकमुक्त महापालिका म्हणून राज्यातील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेत प्लास्टिकमुक्तीसाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांकडून प्लास्टिक न वापरण्याची अपेक्षा करणार्‍या पनवेल महापालिकेचे मुख्यालय प्लास्टिकमुक्त करण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत महापालिकेच्या 10 वेगवेगळ्या कर्मचारी, विभागांमध्ये प्लास्टिक वापराबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यात …

Read More »