Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजपच्या ताकदीमुळे सेनेच्या उमेदवाराचा फायदा

अलिबाग-मुरूड मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टीची साथ लाभल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवल्याने भारतीय जनता पार्टीची मते मोठ्या संख्येने वाढल्याचे …

Read More »

विजयाकडे वाटचाल

विरोधकांची अशी दयनीय अवस्था असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला पराजयाचे भय नसल्याचेच सिद्ध होते. विविध निवडणूक अंदाज संस्थांनी जाहीर केलेल्या ताज्या पाहणीतही महायुतीच्या विजयाचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसते. गेले जवळजवळ महिनाभर सुरू असलेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता संपुष्टात येईल. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही आरोप-प्रत्यारोपांच्या …

Read More »

महायुतीची बैठक उत्साहात; विजयाचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या नेत्यांची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. या वेळी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी महायुतीमधील नेते सज्ज झाले आहेत. त्यासंदर्भात ही बैठक झाली. या बैठकीस …

Read More »

पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ खुटुक बांधण, ओवे कॅम्प, रांजणपाडा, पेठ, पडघे, कोळवाडी, पाले बुद्रुक, वलप असा दौरा गुरुवारी करण्यात आला. यात महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजप तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read More »

चढत्या पार्‍याबरोबरच राजकीय वातावरणही तापले

अलिबाग : प्रतिनिधी ऑक्टोबर हीटमुळे उन्हाचा पारा चढला आहे, पण उन्हाची पर्वा न करता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात चढत्या पार्‍याबरोबरच राजकीय वातावरणही सध्या तापले आहे.  ऑक्टोबर महिना मध्यावर आला असताना उन्हाची तीव्रता वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील इतर विभागांपेक्षा अलिबागमध्ये तापमान कमी असते. असे …

Read More »

शेकापला लागलेली गळती काही थांबेना!, कामोठ्यातील सक्रिय कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षाने केलेली विकासकामे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाकडे आकर्षित होऊन कामोठे येथील साईकिरण सोसायटीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या सर्वांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. शेकापचे कुचकामी धोरण …

Read More »

विरोधक हताश आणि निराश : पंतप्रधान मोदी

परळी : प्रतिनिधी विरोधी पक्ष निराश लोकांनी भरलेले आहेत. त्यांना त्यांचे नेते सोडून जात आहेत, तर जे उरले आहेत ते हताश झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 17) विरोधकांना टोला लगावला. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथील सभेत ते बोलत होते. मराठवाडा दुष्काळमुक्त …

Read More »

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीच्या विजयी हॅट्ट्रिकसाठी विविध संस्था आपला पाठिंबा दर्शवत असून, हे समर्थन वाढतच आहे. अशाच प्रकारे अनेक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना तीन हजार मतांची आघाडी देणार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पळस्पे विभागातून तीन हजार मतांची आघाडी देणार, असा निर्धार भाजप पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांनी व्यक्त केला आहे. ढवळे पुढे म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात …

Read More »

रिक्षाचालकाने महिलेची पर्स केली परत

पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील एका प्रामाणिक रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात विसरलेली पर्स महिलेशी संपर्क साधून त्यांना परत केली. त्याबद्दल त्या रिक्षाचालकाचे कौतुक करण्यात येत आहे. मुंबई येथे राहणार्‍या विनिता जोशी या गव्हर्नमेंट ऑडिटर असून त्या शासकीय कामासाठी पनवेल येथे आल्या होत्या. त्या रिक्षा क्र. एमएच-46-एझेड-5074 या रिक्षातून प्रवास करताना घाईघाईमध्ये त्यांच्याकडे …

Read More »