Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘साप वाचवा’ संदेश घेऊन ऋषिकेश शिंदे यांची सायकल सफर

शेतकरी व आदिवासी बांधवांत जनजागृती कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामधील सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये विषारी, बिनविषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, मात्र सापांविषयी अपुरी माहिती असल्याने सर्व सापांना विषारी साप म्हणून मारले जाते. त्यामुळे सापांच्या काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे  गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र ऋषिकेश शिंदे (कर्जत) यांनी सायकलवरून रायगड जिल्ह्यात …

Read More »

‘शासकीय योजनांचा फायदा करून घ्यावा’

पेण : प्रतिनिधी बचतगटांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उन्नती साधावी, असे प्रतिपादन रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रकाश देवरुषी यांनी अंतोरे (पेण) येथे केले. राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अंगणवाडी पोषण पूरक आहार महाअभियान राबविण्यात आले. त्याचा सांगता समारंभ अंतोरे येथे आयोजित करण्यात …

Read More »

बामणगावील ग्रामस्थ भाजपत

सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील बामणगाव ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार राऊत, उपसरपंच मेघा थळे, सदस्य ममता भादाणकर, चैताली पाटील, चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे अलिबाग मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भाजपत स्वागत केले. भाजप राज्य परिषद …

Read More »

माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर

पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, महासंग्राम, रयत क्रांती मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी मंगळवारी (दि. 1) जाहीर झाली. भाजपच्या  पहिल्या यादीतच रविशेठ पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके …

Read More »

ज्येष्ठ नागरिक दिन

1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून  दरवर्षी साजरा केला जातो. ’कोई लौटा दो मेरे बिते हुए दिन’ म्हणणार्‍या या ज्येष्ठांना सहानुभूती व्यक्त केली जाते. शासन आपल्या स्तरावर काही योजना जाहीर करून आपला सहभाग दाखवून देते. त्यांच्यावर कुटुंबातून होणार्‍या अत्याचारात वाढ होत असल्याने कुटुंबात त्यांचा सन्मान राखावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या …

Read More »

मनामनातला महात्मा

मोदीजींच्या एका हाकेसरशी गांधीजींच्या या देशात ‘स्वच्छता अभियाना’ला प्रत्यक्ष आरंभ झाला. स्वत:च्या हाती झाडू घेणारा पंतप्रधान या देशाने प्रथमच पाहिला. स्वच्छता अभियान, गावे दत्तक घेण्याची योजना यांनी बघता-बघता चळवळीचे रूप धारण केले. गावोगावी उघड्यावर शौच करण्याची भारतीय सवय मोडू लागली. गेल्या पाच वर्षांत अकरा कोटींहून अधिक शौचालये देशभरात बांधून काढण्यात …

Read More »

पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका आणि सहकारी.

Read More »

वाशी (ता. पेण) : नवरात्रोत्सवानिमित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जि. प. सदस्य वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, अलिबाग तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, वढावच्या सरपंच पूजा पाटील, अशोक पाटील, अ‍ॅड. संदेश म्हात्रे आदी होते. या वेळी श्री …

Read More »

पनवेल : मिडलक्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देवीची सपत्नीक आरती केली.

Read More »

रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटतर्फे 30 घरांमध्ये सोलर लाईटची व्यवस्था

पनवेल ः वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटच्या सदस्यांनी पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम आदिवासी भागातील शिंदळाचीवाडी व तिलोरे आदिवासी वाडी व खरबाची वाडी या ठिकाणी ज्या घरांमध्ये, झोपड्यांमध्ये विजेची सोय नाही, अशा 30 घरांमध्ये सोलर लाईटची व्यवस्था केली. यासाठी जितो, नवी मुंबई चॅप्टरने मदत केली. तसेच राजमाची व तिलोरे आदिवासी …

Read More »