पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. पनवेलमध्ये मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्रोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. या नवरात्रोत्सवाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते उत्तम नृत्य करणार्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पनवेलमधील …
Read More »काँग्रेस आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये
गोपीचंद पडळकरही स्वगृही मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी सोमवारी (दि. 30) भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीचंद पडळकरही स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार …
Read More »उरण विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भाजपत
बोलतोय ते करून दाखवणार : महेश बालदी रसायनी : रामप्रहर वृत्त मी कधीही जात-धर्म मानला नाही. माणूस हाच एक धर्म आहे. ज्यांना विकास कळत नाही ते जातीचे राजकारण करतात. 21व्या शतकात आपण चंद्रावर पोहोचलो, पण विरोधक जातीच्या नावाने राजकारण करीत आहेत. उरण मतदारसंघात विकास खुंटला असून, विकासाला दिशा देण्यासाठी मी …
Read More »शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसला खिंडार
माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत यांच्यासह अजय कांडपिळे, जयवंत महामुनी समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेते व माजी नगराध्यक्ष सुनील घरत, पनवेल अर्बन बँकेचे चेअरमन व शेकापचे माजी नगरसेवक अजय कांडपिळे, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी, काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक …
Read More »महाड तालुका विभाजनाची गरज
प्रशासकीय कारभार सुरळीत व्हावा आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे आणि तालुक्यांचे विभाजन झाले आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे तालुका प्रशासकीय कार्यावर ताण येत आहे. महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील विस्ताराने आणि लोकसंख्येने सर्वांत मोठा तालुका आहे. वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणाचा महाड तालुक्याच्या सामाजिक आणि भौतिक विकासावर …
Read More »कठोर भूमिका अपरिहार्य
शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तीन घटकांच्या हितसंबंधांमध्ये जेव्हा-जेव्हा संघर्ष होतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे ग्राहकांच्या हिताला झुकते माप दिले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खरीपाचा कांदा बाजारात दाखल होईल तोपर्यंत सरकारला या उपाययोजना करून कांद्याच्या भावांना रोखावे लागेल. एकदा का हा कांदा बाजारात दाखल झाला की किंमती आपोआपच खाली उतरणार आहेत. कांदा …
Read More »पेणमध्ये परिवर्तन अटळ
माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा दावा पेण : प्रतिनिधी विधानसभेच्या पेण मतदारसंघात गेल्या 10 वर्षांत शेतकरी कामगार पक्षाच्या आमदाराने कोणताही विकास केलेला नाही. त्या पक्षातील कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाजपकडे ओघ सुरू झाला असून, कळवे ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्याला प्रेमाची भेट दिली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सोमवारी …
Read More »निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचार्यांवर होणार कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेले जे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांत एकूण 2714 मतदान केंद्रांवर 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 13600 …
Read More »अदाड गावातील कार्यकर्ते भाजपमध्ये
मुरूड : प्रतिनिधी खोटी आश्वासने देऊन कोणतेही काम कधीच पूर्ण न करणे ही शेकापची खासियत आहे. 10 वर्षांपासून एकही विकासकाम शेकापकडून पूर्ण होत नाही म्हणून नाराज असलेल्या उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील अदाड गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा भाजपच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास …
Read More »भाजप कार्यकर्त्यांच्या संयोजक व सहसंयोजकपदी नियुक्त्या करून त्यांना पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, मोना आडवाणी, चांदनी अवघडे, रंजना जाखड, प्रसाद हनुमंते, देवाशीष दास उपस्थित होते. नियुक्ती झालेल्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याची ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper