29th August 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः महानगरपालिकेंतर्गत रायगड जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या मंदार मुंबईकर यांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख …
Read More »
29th August 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदारांचे पक्षांतर सुरू असून आता त्यात राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्या रायगड जिल्ह्याचाही नंबर लागला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला …
Read More »
29th August 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत ः बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय युती मोठ्या फरकाने जिंकेल, असा जबरदस्त विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. नेरळमधील ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्ते लियाकत सहेद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी भाजप …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून मुद्रा लोन मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (दि. 29) आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात मुद्रा लोनसाठी लागणार्या आवश्यक बाबी, तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणार्या कागदपत्रांबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडको …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिनांक 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात 1872 पासून शास्त्रोक्त, मानकीकृत सुरक्षित आणि उपयुक्त औषध निर्माण करणार्या श्री धूतपापेश्वर लिमिटेडने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आयुर्वेदाशी संबंधित …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी वाशिवली येथील डॉ. ए. आर. पाटील यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत आपले जीवन सेवेसाठी राबविण्यात येणार्या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन महाप्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ए. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनी केलेल्या तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी …
Read More »
29th August 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे 1 सप्टेंबरला खा. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशाच्या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण 10 दिवसांत मोठा …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित ‘युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही’ राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाच्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा विद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या होत्या. या …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल कोळीवाडा येथील जरीमरी मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 29) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या …
Read More »