पेण : प्रतिनिधी पेण पूर्व विभागातील शेडोशी ग्रामपंचायतीच्या मूलभूत व शाश्वत विकासासाठी 31 ऑगस्टला होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भाजप उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन युवा नेते वैकुंठ पाटील यांनी बुधवारी (दि. 28) शेडोशी येथे केले. शेडोशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक 31 ऑगस्टला होत आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार प्रकाश कदम …
Read More »160 जणांची मोफत आरोग्य तपासणी
मुरूड : प्रतिनिधी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मुरूड नगर परिषद आणि एमजीएम हॉस्पिटल (कामोठे) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नगर परिषद सभागृहामध्ये बचत गट सदस्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन केले. एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. श्रेय, डॉ. श्रुती, डॉ. निखिल, डॉ. योग्या, …
Read More »कर्जतमध्ये शनिवारी रोजगार मेळावा
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कोंकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 31) कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ शैक्षणिक संकुल येथे बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार, उद्योजकता व कौशल्य परिवेश रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, …
Read More »महावितरण विभागाकडून बीएसएनएलला झटका ; थकबाकीमुळे टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत संपूर्ण म्हसळा तालुका झाला नॉट रिचेबल
म्हसळा : प्रतिनिधी विज बिलाच्या थकीत रकमेच्या वसूलीसाठी महावितरण कंपनीने म्हसळा उपविभागात येणार्या बीएसएनएलच्या दहा टॉवरचा विज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका झाला नॉट रिचेबल झाला आहे महावितरणच्या म्हसळा उपविभागात बीएसएनएलचे लिपणीवावे, आंबेत, म्हसळा, सुरई, वांगणी, कोळे, मेंदडी, कोळे, संदेरी, पांगळोली येथे टॉवर आहेत. त्या टॉवरच्या 15 लाख …
Read More »रायगडात एसटीच्या 1200 नवीन गाड्या; परिवहनमंत्र्यांची माहिती; रामवाडी, अलिबागेत बसस्थानक इमारतीचे भूमिपूजन
पेण : प्रतिनिधी जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामवाडी येथील रायगड जिल्हा परिवहन विभागासाठी लवकरच 1200 नवीन गाड्या येणार असल्याने एसटीचा प्रवास भविष्यात वेगवान व सुखकर होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पेण रामवाडी येथे केले. पेण रामवाडी येथील विभागीय बसस्थानकाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 27) परिवहनमंत्री दिवाकर …
Read More »रमेश तुपे यांचा वाढदिवस
पनवेल : तालुका भाजप चिटणीस रमेश तुपे यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रमेश तुपे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेविका सीताताई पाटील, सचिन खुडे, राजू केदारे, गणेश मांगुळकर, मधुकर पवार यांच्यासह …
Read More »शरद सहकारी बँकेचा तिसरा वर्धापन दिन
कामोठे : येथील शरद सहकारी बँकेचा तिसरा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शरद बँकेला भेट देऊन पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. या वेळी शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, संचालक दत्ताशेठ थोरात, सरव्यवस्थापक ज्योत्स्ना काकडे, वरिष्ठ व्यवस्थापक अजित देवकर, शाखा व्यवस्थापक आत्माराम …
Read More »बालई ग्रामस्थांनी मानले महेश बालदी यांचे आभार
उरण : वार्ताहर जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी उरण तालुक्यातील बालई गावातील श्री गणपती मंदिराची दुरुस्ती व शेडचे काम स्वखर्चाने करून दिले. त्याबद्दल बालई गावातील ग्रामस्थांनी महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. या वेळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक …
Read More »बेकायदा नदीपात्रात कचरा टाकल्याप्रकरणी कारवाईची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुपग्रामपंचात चावणे गावातील व परिसरातील कंपन्यांमधून जमा होणारा कचरा बेकायदा नदीपात्रात टाकत आहेत. याबाबत संदीप लहू पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत परिसरातून घंटागाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचरा जमा केला जातो, पण त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चावणे …
Read More »खारघर सब-वेतील कोंडी सुटणार
पनवेल : वार्ताहर खारघर रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात सिडकोने कामाला मंजुरी दिली असून, सुमारे 33 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर रेल्वे स्थानकासमोर सिडकोने भुयारी मार्ग बांधला आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना सीबीडीकडे जाण्यासाठी याच सब-वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रिक्षा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper