पनवेल : उरण तालुक्यातील पाणदिवे येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश ठाकूर यांनी पूरग्रस्तांसाठी 11 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. या मदतीचा धनादेश त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृहनेते परेश ठाकूर, दिलीप ठाकूर उपस्थित होते.
Read More »23rd August 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper