Breaking News

महत्वाच्या बातम्या

सरकारी कंपन्या व कामगार वाचवा!; कामगारविरोधी धोरणाबाबत निवेदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय मजदूर पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर संघाचे उपाअध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह अनेक संघटना तसेच कामगारांच्या वतीने ‘सरकारी कंपन्या व कामगार वाचवा’ व कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जेएनपीटीत मंगळवारी दि.27) जोरदार निदर्शने केली.  जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक जयवंत ढवळे आणि उपव्यवस्थापक संजीव पगारे यांच्याकडे …

Read More »

खांदा वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना आधार

पनवेल ः रामप्रहर वृत्त  खांदा वसाहतील आझाद ज्येष्ठ नागरिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते. यामधील सभासदांनी कोल्हापूर व  सांगली येथील पूरग्रस्तांकरिता एक पाऊल पुढे टाकत आर्थिक मदत जमा केली आणि त्याचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या माध्यमातून सोमवारी (दि.26) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे …

Read More »

अनिवासी भारतीयांशी विवाह करताना ‘सावधान’

पंजाबमध्ये जुलैमध्ये अनिवासी भारतीय विवाह आणि त्यातील समस्या या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.  परदेशात राहणारा नवरा मिळणं ही खास आनंदाची व प्रतिष्ठेची बाब समजली जात असल्याने परदेशातली नोकरी आणि तिथल्या उच्चभ्रू जीवनशैलीची भुरळ पडूनच परदेशस्थ मुलाला लगेच होकार दिला जातो. घाईगडबडीने लग्न केले जाते. या वेळी विवाहापूर्वी …

Read More »

पुन्हा एकदा मोदी मॅजिक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सार्‍या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे भारताच्या विरोधात आगपाखड केली असून अणुयुद्धाचा गर्भित इशारा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरातील सारे महत्त्वाचे देश भारताच्या बाजूने अभे राहात असल्याचे स्पष्ट दिसू लागल्याने खान यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. फ्रान्सच्या बिआरित्झ शहरात जी-7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान …

Read More »

लाकडी, कापडी मखर बाजारात ; पर्यावरणपूरक साहित्याला मागणी

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. शनिवार, रविवारी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखरही बाजारात आले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर …

Read More »

गणेशमूर्तींवर शेवटचा हात ; उरण बाजारपेठेत गणेश मूर्तिशाळा गजबजल्या

उरण ः वार्ताहर गणपती बाप्पांचे आगमन सोमवारी (दि. 2) होत असल्याने पेणच्या सुप्रसिध्द गणपतीमूर्ती सुंदर, सुबक असल्याने भारतात व परदेशात या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे अलिबाग, रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथे मागणी वाढली आहे. उरण बाजारात पेणच्या सुप्रसिद्ध गणपती मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. सालाबादप्रमाणे किशोर जगे यांचे श्री …

Read More »

पनवेलमध्ये मुशायरा, पुस्तक प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि गजल ग्रुप, पनवेल यांच्या वतीने रविवारी (दि. 25) सुप्रसिद्ध गजलकार व गजल चळवळीतील साथी स्वर्गीय लक्ष्मण जेवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला तरही मुशायरा आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी ‘साहित्यसंपदा’ने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि पुरस्कार वितरणही …

Read More »

मराठा आरक्षण लढ्यातील शिलेदारांचा सत्कार

मोहोपाडा ः वार्ताहर रसायनी पाताळगंगा परिसरातील श्री नाईक मराठा मंडळ तसेच सकल मराठा यांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्यातील लढवय्या शिलेदारांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीने सत्कार व जात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम गुळसुंदे येथील शिवमंदिरात करण्यात आला. दि. 29 नोव्हेंबर रोजी विधिमंडळात  मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले. मराठा …

Read More »

‘एनएमएमटी’ पंक्चर, तोटा वाढला ; तिकीट दरकपातीचा फटका; प्रशासनाच्या उपाययोजना कागदावरच

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त आधीच तोट्यात सुरू असलेल्या नवी मुंबई महानगर परिवहन उपक्रमाची चाके दिवसेंदिवस पंक्चर होत आहेत. तोटा भरून काढण्यासाठी आखलेल्या उपाययोजना कागदावरच असून ‘बेस्ट’ तिकीट दरकपातीमुळे दिवसाला सरासरी 3 लाखांचा तोटा सहन करावा लागत असून प्रवासी संख्येतही 20 हजारांची घट झाली आहे. ऑगस्टमध्ये हा तोटा महिनाअखेपर्यंत 1 …

Read More »

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा कामोठ्यात भव्य नागरी सत्कार

कामोठे : रामप्रहर वृत्त ग्रीन व्हॅली प्रॉपर्टीज व ग्रीन व्हॅली फाऊंडेशन, नालंदा बुद्धविहार ट्रस्ट कामोठे आणि सातारा-जावळी नवी मुंबई रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भव्य नागरी सत्कार रविवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यात करण्यात आला. कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात …

Read More »