Breaking News

महत्वाच्या बातम्या

नगरसेविका अनिता पाटील यांचा वाढदिवस

खारघर : नगरसेविका अनिता पाटील यांचा वाढदिवस शनिवारी साजरा झाला. या वेळी खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यु पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रूपम पाटील, वासुदेव पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते  25 हजार रुपयांची मदत पनवेल : श्री. …

Read More »

ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाला शासनाचा तिसरा पुरस्कार

पनवेल :बातमीदार शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आदर्श शैक्षणिक समूहाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पेड धरती की शान है, जीवन की मुस्कान है हे ब्रीद ध्यानात घेऊन आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते हे नेहमीच निसर्ग संवर्धनाकरिता कटिबद्ध असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत …

Read More »

खारघरमध्ये रंगला ‘खेळ पैठणीचा’

खारघर : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम खारघर येथे उत्सव हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध विनोदी कलाकार कमलाकर सातपुते, संतोष पवार, अलंक्रीत राठोड यांच्या प्रमुख …

Read More »

शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 18) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानात अभूतपूर्व उत्साहात झाले. या वेळी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. या वेळी नगरसेवक …

Read More »

पहिली सलामी आई एकवीरेला कार्ला : आम्ही नेरूळकर गोविंदा पथकाने सालाबादप्रमाणे एकवीरा आईच्या मंदिराजवळ मनोरे रचत पहिली सलामी दिली. एकवीरा मातेला सलामी देऊन दहीहंडीच्या तालमीला सुरुवात करीत असल्याचे या वेळी मंडळाचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांनी सांगितले.

Read More »

उरणच्या अमेघा घरतला ‘सुवर्ण’

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील खोपटे गावची अमेघा अरुण घरत हिने उत्तराखंड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.  त्यामुळे तिची मलेशियात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More »

जयपूर फूट, श्रवणयंत्रांचे शिबिरात मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 18) पनवेलमध्ये जयपूर फूट कॅम्प घेण्यात आला. या वेळी रुग्णांना जयपूर फूट तसेच श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. …

Read More »

श्रीवर्धन मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; म्हसळ्यातील मेळाव्यात जिल्हा धोरणावर कडाडून टीका

म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा येथील काँग्रेसजनांचा निर्धार मेळावा वादळी ठरला. या वेळी बहुतांश नेत्यांनी जिल्हा धोरणावर कडाडून टीका करीत श्रीवर्धन मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा असून तो काँग्रेसला सोडावा, असा आग्रह धरला. या मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष दानिश लांबे, बशीर …

Read More »

‘कौन है समझदार’

पनवेलमध्ये पथनाट्यातून एड्सविषयक जनजागृती पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकपरिषद आणि आश्रय सोशल फाऊंडेशने एचआयव्हीच्या जागृतीसाठी  ‘कौन है समझदार ’ या पथनाट्याद्वारे पनवेल परिसरात एड्सबाबत जनजागृतीचा संदेश देऊन एड्समुक्त भारताचा नारा दिला. रायगड जिल्ह्यात पनवेल आणि आजूबाजूचा परिसरात जागेला आलेली सोन्याची किंमत …

Read More »

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घनःश्याम कडू

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घनःश्याम दामोदर कडू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घनःश्याम कडू यांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा काल 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीस निधन झालेले राजकीय …

Read More »