Breaking News

महत्वाच्या बातम्या

पूरबाधित जनावरांसाठी रायगडचा चारा

अलिबाग : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी रायगड जिल्ह्यातून हिरव्या चार्‍याची मदत पाठविली जात आहे. चारा कापण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी श्रमदान मोहीम हाती घेतली आहे. यात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शनिवारी (दि. 17) एकूण 107 टन ओला चारा व पेंढा पूरग्रस्त भागात …

Read More »

आमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहर आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. 17) महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात खेळल्या जाणार्‍या कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला महापौर डॉ. कविता …

Read More »

अमोघ प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पनवेल ः अमोघ प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नातेवाईक, तसेच सर्व …

Read More »

पुन्हा आणू या आपले सरकार!

आज पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन पनवेल : रामप्रहर वृत्त पुन्हा आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर रविवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे …

Read More »

सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ बूथ संमेलन उत्साहात माणगाव : प्रतिनिधी देशात आणि राज्यात आपली सत्ता असून, विकासाची भरपूर कामे आपल्या सरकारमार्फत झाली असल्याने जनता समाधानी आहे. याउलट विरोधकांची देशात व राज्यात सत्ता नाही. त्यामुळे ते आम्ही विकासनिधी आणला असे भासवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. तेव्हा भाजप …

Read More »

उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजवंदनांचा कार्यक्रम झाला. उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पायोनिअर विभागातील जनसंपर्क कार्यालयासमोरही ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवराज प्रतिष्ठानची पूरग्रस्तांना मदत पनवेल ः पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या शिवराज प्रतिष्ठानने गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायत बेलगुंदी, …

Read More »

उरणमधील ग्रामपंचायतींकडूनही साहित्य

उरण ः प्रतिनिधी उरण पंचायत समितीच्या वतीने उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांना मदत देण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून वस्तू रूपाने अनेकांनी या पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी उरण पंचायत समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेले विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, प्रवीण खैरे, अनिरुद्ध पाटील व रवींद्र …

Read More »

टेटे स्पर्धेत आदिती जाधव, सिद्धार्थ गुब्बाला यांचा बोलबाला

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाज मंदिरात करण्यात आले होते. 297 खेळाडूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद दिला. स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा टेबल टेनिस …

Read More »

उरणमधील डॉक्टरांची पूरग्रस्त भागात सेवा

उरण ः वार्ताहर उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव म्हात्रे यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीच्या अवाहनाला तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन औषधोपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून औषधे व जीवनावश्यक गोष्टींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. गरज असेल तिथे जाऊन ते उपचार सुरू करीत आहेत, तसेच …

Read More »

पनवेल, उरणमधून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची मदत कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक राजेंद्र  शर्मा यांनी 34 फूट लांबीच्या कंटेनरमधून सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली आहे.  शर्मा यांच्या प्रयत्नांतून जीवनावश्यक वस्तू, तसेच वस्त्र व इतर समान देण्यात आले. सोमवारी (दि. 12) रात्री एक कंटेनर भरून सामान सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त …

Read More »