Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 5) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी आयोजन करण्यात आले. कामोठे येथे हेल्थ कार्डचे वाटप कामोठे : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल परिसरामध्ये …

Read More »

उद्धर येथे तीन घरे जमीनदोस्त

पाली : प्रतिनिधी मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यात उद्धर आदिवासी वाडीतील नवशा वाघमारे, संजय नारायण वाघमारे आणि भागूनाथ जाधव यांची तीन घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित …

Read More »

कलम 370 रद्द केल्याने नागोठण्यात आतषबाजी

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने सोमवारी (दि. 5) घेतला. या निर्णयाचे पडसाद नागोठण्यातसुद्धा उमटले असून, मंगळवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता येथील शिवाजी चौकात भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. रोहे तालुका …

Read More »

रविशेठ पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

नागोठणे : प्रतिनिधी विभागातील शिहू, चोळे, बेणसे, गांधे, झोतीरपाडा (ता. पेण) या गावांत रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने पूर येऊन अनेकांचे नुकसान झाले होते. भाजपचे नेते, माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी या परिसरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून सर्व आढावा घेतला. या वेळी भाजपचे नेते मारुती देवरे, हिरामण कोकाटे, भास्कर म्हात्रे, …

Read More »

बदलापूर-कर्जत-खोपोली रेल्वे पुन्हा रुळावर

48 तासांनंतर उपनगरीय सेवा पूर्ववत, प्रवाशांना दिलासा, प्रशासनाचे मानले आभार कर्जत : बातमीदार शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे बदलापूर-कर्जतदरम्यानची रेल्वे वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. तब्बल 48 तासांनंतर म्हणजे मंगळवारी (दि. 6) सकाळी उपनगरीय लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी मध्य रेल्वेने कर्जत-खोपोलीदरम्यान शटल सेवा सुरू …

Read More »

विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता संपूर्ण जगभर आहे. अशा भारताचे नेतृत्व करीत असलेल्या मोदींच्या भारतीय जनता पक्षाचे तुम्ही सदस्य झाले आहात. यापुढे आपली समस्या ती आमची आणि ती सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते रविवारी (दि. 4) कामोठे येथे आयोजित …

Read More »

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविले आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि. 5) सादर केलेले ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 125 विरुद्ध 61 मतांनी राज्यसभेत मंजूर झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.  गृहमंत्री …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून अभीष्टचिंतन पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे आणि पनवेलचा चेहरामोहरा विकासात बदलणारे सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) अनेक मान्यवर मंडळींसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा आणि आशीर्वाद …

Read More »

सक्षम ऐतिहासिक निर्णय

मोदी सरकारने मोठ्या धडाडीने व संपूर्ण तयारीनिशी हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याने काश्मीरच्या नावावर हुतात्मा झालेल्या हजारो सैनिकांना आज देशाकडून खर्‍या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकेकाळी नंदनवन असे संबोधल्या जाणार्‍या काश्मीरमध्ये गेली अनेक दशके धगधगणार्‍या असंतोषाला व अशांततेला पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले …

Read More »

नागोठणे पूर्वपदावर; लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज

नागोठणे : प्रतिनिधी शहरात रविवारी आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या घराची तसेच दुकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली होती. लोकांनी दुसर्‍या दिवशीसुद्धा स्वच्छता मोहीम राबविली होती. भिजलेला माल तसेच घरातील खराब कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार सोमवारी (दि. 5) कामाला लागल्याने दुपारपर्यंत बहुतांशी बाजारपेठ तसेच कोळीवाडा भाग स्वच्छ करण्यात …

Read More »