पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाच्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे मागास समाजांना खाजगी उद्योगातही आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठी गरज आहे ती राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्ती असण्याची, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. ते गणराज्य अधिष्ठान या संघटनेने मुंबई मराठी पत्रकार …
Read More »यूईएस स्कूलमध्ये ‘दीपपूजा’
पनवेल : रामप्रहर वृत्त – दीप अमावस्येच्या निमित्ताने गुरुवारी यूईएस स्कूलमध्ये मोठया उत्साहात ‘दीपपूजा उत्सव’ साजरा करण्यात आला. दीपपूजेसाठी माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणले होते. शाळेच्या व्हरांडयातील एका टेबलावर समया, लामणदिवे, पणत्या, निरांजने असे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी दिवे मांडून सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशामुळे केलेली सजावट डोळ्यांना …
Read More »गव्हाण विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
गव्हाण : रामप्रहर वृत्त – येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विश्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच लो. टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता 9वी ‘ब’ या वर्गाच्या माध्यमातून …
Read More »अविनाश म्हात्रे यांना लोकहिंद गौरव पुरस्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त – गेली अनेक दशके निःस्वार्थपणे कुष्ठरोग्यांची सेवा करणारेे ज्येष्ठ समाजसेवक कुष्ठमित्र अविनाश म्हात्रे यांचा नुकताच लोकहिंद गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रिय असलेल्या लोकहिंद न्यूज चॅनल आणि शिवमार्ग न्यूज चॅनल यांच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना …
Read More »खैराटवाडीजवळ रस्ता ओलांडण्याची अखेर सोय ; ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
पनवेल ः बातमीदार – मुंबई-गोवा महामार्ग ओलांडता यावा, यासाठी काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील खैराटवाडी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करीत गुरुवार (दि. 1) पासून महामार्गावरचे दुभाजक तोडून रस्ता ओलांडण्याची सुविधा देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या गावांना महामार्ग रुंदीकरणाचा त्रास …
Read More »तरुणीचा मृत्यू; दोन डॉक्टरांना अटक
पनवेल ः बातमीदार – पनवेलमध्ये राहणार्या गीतांजली मधुकर भालेराव या 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी आशीष भगत आणि विजय भगत या दोघा बीएएमएस डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. सप्टेंबर 2013मध्ये गीतांजलीचा मृत्यू झाला होता. नवीन पनवेल …
Read More »नवनाथनगर, लोकमान्य नगरमधील खड्डे भरण्यास सुरुवात
पनवेल ः रामप्रहर वृत्त – महानगरपालिकेच्या प्रभाग 17 मधील नवनाथनगर ते रेल्वेस्टेशन रोड व लोकमान्य नगर भगतचाळ येथे रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. खडी टाकून हे खड्डे भरले जात आहेत. या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत नाही. खड्डे पडल्याने पावसाळ्यात याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. …
Read More »कामोठेत ‘मेट्रो केअर’चे उद्घाटन
कामोठे ः रामप्रहर वृत्त – कामोठे येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटर नव्याने सुरू झाले आहे. या सेंटरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले. कामोठे सेक्टर 10 येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटरच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झाला, तसेच बेलवली शाळेतही वह्यावाटप करण्यात आले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून …
Read More »प्लंबर चंद्रकांत ताडकर यांचा गौरव
Exif_JPEG_420 नागोठणे : येथील मुंबई-गोवा महामार्गाच्या 15 फूट खोली असणार्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. 1) हाती घेण्यात आले होते. पाऊसपाण्याची तमा न बाळगता सलग आठ तास चाललेल्या या कामात जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामगारांबरोबर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे अनुभवी प्लंम्बर चंद्रकांत ताडकर यांनी या कामात मोलाचे सहकार्य केले होते. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper