सचिन तेंडुलकरच्या भावना मुंबई : प्रतिनिधी ‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. मला एका पुरस्काराची दुसर्या पुरस्काराशी तुलना करायची नाही. प्रत्येक पुरस्कार आणि कौतुक याचे माझ्या आयुष्यात एक अत्यंत खास स्थान आहे आणि मला त्याबाबत प्रचंड आदर …
Read More »विंडीज दौर्यातून धोनीची माघार
दोन महिने लष्करात सेवा बजावणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौर्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज यापुढे खेळणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट …
Read More »सिंधूची फायनलमध्ये धडक
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जाकार्ता : वृत्तसंस्था इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या चेन यूफीवर 21-19 आणि 21-10 अशी सहज मात केली. जाकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसर्या मानांकित ओकुहाराला शह दिल्यानंतर सिंधूला …
Read More »पनवेल आयटीआयमध्ये कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील आयटीआयमध्ये बीपीसीएल कंपनीच्या माध्यमातून कार्यशाळा क्रमांक 3 इमारतीच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 20) करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या समारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर …
Read More »नवनाथ नगर झोपडपट्टी येथे विद्यार्थ्यांना वह्यावाटप
पनवेल ः नवनाथ नगर झोपडपट्टी येथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका अॅडव्होकेट रूशाली वाघमारे, नगरसेविका सुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, अॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे, मनोहर मुंबईकर, रावसाहेब खरात, राहुल वाहूळकर, जरीना शेख, नांदा टापरे, …
Read More »‘द मसल ब्रेक’ जीम सुरू
पनवेल ः येथे पहिल्यांदाच 24 तास खुली असणारी ‘द मसल ब्रेक’ जीम सुरू करण्यात आली आहे. या जिमचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि इंडियाचा फिटनेस आयकॉन आणि बॉलीवूड अभिनेता साहिल खान यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले आहे. या वेळी जिमचे मालक रोहित चौधरी, खुशी चौधरी, जीजो लोंढे, …
Read More »सीएसआर फंडातून निकृष्ट दर्जाची कामे
पनवेल ः प्रतिनिधी खुटारी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सीएसआर फंडातून गॅलेक्सी कंपनीने केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापान समितीचे माजी अध्यक्ष विलास म्हात्रे यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. पनवेल तालुक्यातील खुटारी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सीएसआर फंडातून गॅलेक्सी कंपनीने 25 लाख रुपयांची दुरुस्तीची कामे करून द्यायचे ठरले होते. …
Read More »फसविणारा भामटा गजाआड
पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याकडील प्रतिबंधक केसमध्ये एसीपी कार्यालयात सर्व मॅनेज करून जामीन करून देतो, असे सांगून फिर्यादीकडून तीन हजार रुपये उकळून जामीन करून न देता खोटी माहिती देऊन फसवणूक करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने परिहार चौक, वाकड येथून ताब्यात घेतले आहे. फिर्यादी भोला …
Read More »बोकडविरा, फुंडे शाळेत शैक्षणिक साहित्यवाटप
उरण ः वार्ताहर भाजपप्रणित नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष व विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित रायगड जिल्हा परिषद शाळा बोकडविरा व फुंडे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि दप्तरे वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य …
Read More »‘बालाजी आंगण’ आवारात माकडांचा उच्छाद
पनवेल ः वार्ताहर पनवेल बस डेपोजवळील बालाजी आंगण सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. येथे गेल्या काही दिवसांपासून दोन माकडांनी प्रवेश करून नुसता हैदोस मांडला असून त्यामुळे तेथे राहणार्या गृहिणी अतिशय त्रस्त झाल्या आहेत. यासंदर्भात सोसायटीच्या पदाधिकार्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून याबाबत कधी माकडांना जेरबंद करण्यात येईल, याकडेच सोसायटीचे लक्ष लागून राहिले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper