पनवेल ः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी, प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. या वेळी कोकण …
Read More »26th July 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper