अभिनंदन अन् शुभेच्छा! पनवेल : दिघाटी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले भाजपचे सदस्य मनोहर मारुती पाटील, हर्षदा सुजित पाटील, अक्षता मयूर म्हात्रे व वैशाली कैलास पाटील यांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दिघाटीचे सरपंच अमित …
Read More »27th June 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper