22nd May 2019
महत्वाच्या बातम्या
गव्हाण : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्वानंद सुखनिवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाजीनगर येथे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी बाळकृष्ण संगीत भजन मंडळ नावेखाडी यांच्या भजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »
22nd May 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था स्वदेशी बनावटीच्या असलेल्या ढीरळप18च्या कोचेसची आता अन्य देशांनाही विक्री करण्यात येणार आहे. दक्षिण आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देश या ट्रेनच्या खरेदीसाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे याबाबत एक योजना तयार करीत असून या ट्रेनच्या कोचची देशातील मागणी पूर्ण झाल्यानंतरच अन्य देशांना कोचेस तयार …
Read More »
22nd May 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ईव्हीएमवरून वाद सुरू असल्याने गुरुवारी (दि. 23) मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची शक्यता गृहमंत्रालयाने वर्तविली आहे. त्यामुळेच मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काही व्यक्तींकडून हिंसेला प्रोत्साहन देणारी भडकावू विधाने केली जाण्याची शक्यता असल्याने मतमोजणी केंद्रं आणि ईव्हीएम स्ट्राँगरूमजवळील सुरक्षेत वाढ करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याच्या सूचनादेखील गृहमंत्रालयाकडून …
Read More »
22nd May 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः प्रतिनिधी बेलपाड्यातील मंदिरातील दानपेटी चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या चोराचे नाव झाकीर हुशेन कुरेशी असून, तो तुर्भे येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. खारघर सेक्टर तीन बेलपाडा गावात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात चोरट्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली होती. ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे …
Read More »
22nd May 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
बारामती ः प्रतिनिधी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी 13 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सचिन …
Read More »
22nd May 2019
महत्वाच्या बातम्या
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि. 23) होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. नुकतीच मतमोजणीसंदर्भातील रंगीत तालीमही घेण्यात आली होती. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. आता रायगडचा …
Read More »
22nd May 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
बेलापूर ः कोल्ही-कोपर येथील घरे बेकायदेशीर असल्याची पूर्वकल्पना देऊनही सदर अनधिकृत घरे निष्कासित न केल्यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागली, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. सदर 30 एकर जागा 1967 साली पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची होती. दरम्यानच्या काळात नवी मुंबई विमानतळाची घोषणा झाल्यावर मुख्य गाभा क्षेत्रात असलेली ही जागा 2012मध्ये राज्य …
Read More »
22nd May 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : वार्ताहर संकष्टी चतुर्थी बुधवारी (दि. 22) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणपतीची मूर्ती पुरातन काळातील असल्याने व सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीची मूर्ती असल्याने या मूर्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरातील आतील गाभारा अतिशय सुंदर असून …
Read More »
22nd May 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी येथील मनपा रुग्णालयाचे तीनतेरा वाजल्यामुळे गरीब व गरजू नागरिकांचे हाल होत आहेत.विशेष म्हणजे उपचार घेण्यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी लेखी मागणी वाशी रुग्णालयात आर्थिक …
Read More »
22nd May 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : वार्ताहर 40 ते 45 वर्षापूर्वी घराघरांत तांब्या-पितळेची भांडी वापरली जात असत. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रांत कमालीचा बदल झाला. त्याचप्रमाणे स्वस्त मिळणार्या आणि सहज स्वच्छ होणार्या चमकदार स्टील भांड्यांचे राज्य स्वयंपाक घरात सुरू झाले होते, पण या भांड्यांचे आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या असलेले फायदे लक्षात आल्याने गृहिणी पुन्हा तांब्याची भांडी वापरू …
Read More »