अधिकार्यांना भाजप पदाधिकार्यांनी विचारला जाब अलिबाग : प्रतिनिधी शिरवली-माणकुळे रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील भाजपच्या नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. चव्हाण यांना याबाबत जाब विचारण्यासाठी घेराव घातला. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची दुरूस्ती होईल, असे आश्वासन श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले. शिरवली-माणकुळे रस्त्यासंदर्भात 21 फेब्रुवारी …
Read More »मुरूड येथील नारळी-पोफळीच्या बागा
मुरूड : परिसरात गेले अनेक दिवस सोसाट्याचा वारा सुटतो आहे. या वार्यामुळे नारळी-पोफळीच्या बागेतील झाडे अशी वेडीवाकडी होत आहेत.
Read More »आगरदांडा ते सावली रस्त्याची चाळण
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आगरदांडा ते सावली रस्त्याची चाळण झाली असून, या पाच किमी लांबीच्या रस्त्याची पावसाळ्यापुर्वी दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे. मुरुड तालुक्यातील खड्डे बुजवण्यासाठी दोन वर्षाकरिता दीड कोटी रुपये येथील सार्वजनिक बांधकाम खात्यास प्राप्त झाले होते. मात्र चौपदरीकरण होणार म्हणून आगरदांडा ते सावली …
Read More »तालुकानिहाय 50 गावतलावांचा गाळ काढणार
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भविष्यात टंचाई जाणवू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा गाळ काढावा. प्रत्येक तालुक्यात प्री-वॉटर कप स्पर्धा आयोजित करावी, या करीता प्रत्येक तालुक्यांतील 5 गावे निवडावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा …
Read More »खाजगी अवैध सार्वजनिक वाहतुकीने व्यवस्थ धोक्यात
सुट्ट्या लागल्याने आणि लग्नसराई असल्याने खाजगी वाहनांना सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र वाटेल ती किमंत सांगून प्रवाशांना लुटण्याचे काम सध्या खाजगी वाहतूक करणार्या चालकांकडून केले जात आहे. शिवाय अनेक गाड्या या विनापरवाना प्रवासी वाहतूक करत आहेत. या अवैध खाजगी प्रवासी वाहतुकीवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा मात्र सपशेल कानाडोळा होत …
Read More »एनडीएच्या विजयाचा बिगुल
बहुमतासाठीचा 272 जागांचा पल्ला एनडीए पार करील असे यापैकी बहुसंख्य चाचण्यांमधून सुचवण्यात आले आहे. निवडणुकांच्या निकालांनंतर दिल्लीत अस्थिरता निर्माण होईल असे गृहित धरून चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने नुकत्याच शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या आहेत. मायावती, अखिलेश यादव यांनाही ते भेटले. परंतु भाजपप्रणित एनडीएला 275 ते …
Read More »नगर परिषद आज साजरा करणार माथेरानचा वाढदिवस
कर्जत : बातमीदार : पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) नगर परिषदेतर्फे साजरा होणार आहे. पर्यटकांना या वाढदिवसाचे साक्षीदार होण्याचा मान मिळणार आहे. ठाण्याचे तत्कालीन इंग्रज कलेक्टर एच. पी. मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरानचा शोध लावला होता. त्यास 169 वर्षे होत असून, हा वाढदिवस नगर …
Read More »आगरकोट किल्ल्याला उर्जितावस्था
सह्याद्री प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम; 34 तोफा दगडी चौथर्यांवर अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी : दुर्गसंवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने रेवदंडायेथील आगरकोट किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत तेथील तोफा व्यवस्थित रचून ठेवल्या. संस्थेच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून रेवदंडा येथील आगरकोट …
Read More »कर्जत नगरपालिकेच्या कर वसुलीला वेग
कर्जत : बातमीदार : कर वसुली करण्यासाठी कर्जत नगर परिषद प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरु केले असून, त्यामुळे सुमारे 90टक्क्यांपर्यंत कर वसुली झाली आहे. त्यात प्राधान्याने पाणीपट्टी आणि घरपट्टीचा समावेश आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीची कर वसुली जास्त असल्याने नगर परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचे कौतुक होत आहे. यावर्षी कर्जत नगर …
Read More »माथेरानचे रेल्वे प्रतिक्षालय अजूनही बंद
कर्जत : बातमीदार : नॅरोगेजवर चालणारी माथेरानची मिनिट्रेन कात टाकत आहे.गेल्या दीड वर्षांमध्ये मध्य रेल्वेने तब्बल 7 इंजिन नेरळ लोकोच्या ताफ्यात आणली आहेत. तसेच वेगवेगळ्या सुधारणाही केल्या आहेत, यामध्ये अमनलॉज स्टेशनवर प्रतिक्षालय बांधले आहे. मात्र गेल्या सात महिन्यापासून हे प्रतिक्षालय बंद असल्याने पर्यटकांना याचा त्रास होत आहे. 1 मे व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper