Breaking News

महत्वाच्या बातम्या

पित्याने किडनी देऊन वाचविले मुलीचे प्राण

पनवेल : प्रतिनिधी : आज समाजात बाप, चुलता आणि मामा यासारख्या जवळच्या नातेवाईकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना आपण वाचत असतो. अशा वेळी खारघरमधील बापाने आपल्या तरुण मुलीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान करून तिचे प्राण वाचवून आठ वर्षीय प्रेरणाला आईविना पोरकी होण्यापासून वाचवून समाजापुढे एक आदर्श ठेवला. याबद्दल समाजातील …

Read More »

बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळा

पनवेल : प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेची घर खरेदीमध्ये बिल्डरकडून फसवणूक होऊ नये यासाठी नैना, सिडको आणि महानगरपालिका हद्दीतील परवाने देणारी कार्यालये दुय्यम निबंधक कार्यालय आणि जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयाला लिंक करण्याची मागणी उसर्ली खुर्द येथील रामचंद्र भगत यांनी निवेदनाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. पनवेल परिसरात अनेक मोठे प्रकल्प येत …

Read More »

कहो दिलसे आप्पा फिरसे!

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 19मध्ये रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, तसेच मनोज आंग्रे, अच्युत मनोरे, अभिषेक पटवर्धन, पवन सोनी, विनायक मुंबईकर, …

Read More »

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार

पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधून जुन्या पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे  हा मार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत आहे. या  भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. नवीन पनवेलमधील …

Read More »

रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्याच्या लग्नात नाचतंय खुळं!

नांदेड : प्रतिनिधी काय अवस्था आहे त्या राज आणि त्यांच्या मनेसेची. मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे. लग्न दुसर्‍याचं आणि हे नाचून राहिले आहेत. रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्‍याच्या लग्नात नाचतंय खुळं, अशी अवस्था राज …

Read More »

पवारांची घराणेशाही मतदार उलथवणार

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची टीका कर्जत : बातमीदार शरद पवार यांचा राजकीय वारस यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे पार्थ हे पवारांचे कितवे वारस आहेत? असा सवाल करून राष्ट्रवादीने मावळवर लादलेली घराणेशाही येथील सुज्ञ मतदार उलथवून टाकतील, अशी टीका रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 13) नेरळ येथे आयोजित कार्यकर्ता …

Read More »

कोकणातील युतीची विजयी परंपरा कायम राखणार

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास कर्जत : बातमीदार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचा राजकीय वारस घोषित आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाचा वारस ठरवण्यासाठी नसून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी असल्याचे आपल्याला जनतेला पटवून द्यायचे आहे. त्या वेळी कोकणात पूर्वीपासून असलेली युतीची मक्तेदारी या वेळीही कायम राहील, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री …

Read More »

रामनवमी उत्साहात साजरी

पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी लक्ष्मणशेठ पाटील, दशरथ म्हात्रे, भुपेंद्र पाटील उपस्थित होते.

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी (दि. 14) जयंती. त्यानिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राविषयी डॉ. आंबेडकर हे नेहमीच आस्था बाळगून होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबई महाराष्ट्रापासून अलिप्त करण्याचा काँग्रेसचा डाव यावर त्यांनी आपली प्रखर मते मांडली. त्याचा हा गोषवारा… संयुक्त महाराष्ट्र राज्य निमिर्तीसाठी महाराष्ट्रीय माणसांनी अत्यंत संघटितपणे चिवट असा …

Read More »

महायुतीच्या प्रचाराला कळंबोलीकरांचा प्रतिसाद

कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचा वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.

Read More »