पनवेल ः रामप्रहर वृत्त रोशन साई स्पोर्ट्स चिंध्रणच्या वतीने ‘सरपंच व ग्रामस्थ चषक 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या चषकांतर्गत प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सरपंच व ग्रामस्थ चषकाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. चिंध्रण येथे रोशन …
Read More »भूधारकांसाठी सिडकोची अभय योजना
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त भूखंडाचा भाडेकरार होऊनही निर्धारित मुदतीत संबंधित भूखंडाचा विकास न करणार्या भूखंडधारकांसाठी सिडकोने अभय योजना आणली आहे. ही योजना फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली असून, पुढील सहा महिन्यांत भूखंडधारकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. सिडकोने नवी मुंबई शहरात विविध प्रयोजनासाठी मोठ्या प्रमाणात मोकळ्या भूखंडांचे वाटप केले …
Read More »माणगावजवळ स्विफ्ट कार-क्वालीस धडक ; 10 जखमी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर कोशिंबळे (ता. माणगाव) गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार आणि क्वालीस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 10 प्रवासी जखमी झाले, तसेच या दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, गाडीचा चालक प्रसाद घाणेकर (34, रा. …
Read More »वाहनबंदी कायद्याला हरताळ
रात्रीच्या अंधारात माथेरानमध्ये आणखी दोन ट्रक घुसले; नगरपालिकेचे उंटामागून घोडे कर्जत : बातमीदार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून मालवाहू वाहने शहरात जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान नगरपालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनही या प्रकाराची दखल …
Read More »चवदार तळ्याचा स्मृतिदिन साजरा
महाड क्रांतिभूमीत भीमसागर; मान्यवरांकडून अभिवादन; विविध उपक्रम महाड : प्रतिनिधी चवदार तळे सत्याग्रहाच्या 92व्या स्मृतिदिनाकरिता ऐतिहासिक महाड क्रांतिभूमीत आलेल्या भीमसागराने बुधवारी (दि. 20) महामानवाला अभिवादन केले. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता भीमसैनिकांनी एकच गर्दी केली होती. चवदार तळे तसेच संपूर्ण शहरात विविध …
Read More »आगे आगे देखो होता है क्या!
दिग्गजांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातले दिग्गज नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सूतोवाच करीत ‘आगे आगे देखो होता है क्या’ असा इशारा दिला आहे, तसेच भाजपच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. …
Read More »भूमिपुत्रांची फाऊंडेशनकडून दिशाभूल : आ. मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : प्रतिनिधी 1971 पासूनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणाचा प्रलंबित प्रश्न अथक प्रयत्नांतून आपण मार्गी लावला आहे. नवी मुंबईतील सत्ताधार्यांनी केवळ मते मिळवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना गाजर दाखवत सिटी सर्वेक्षण प्रश्न झुलवत ठेवला होता, असा आरोप बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता पत्रकार …
Read More »कर्जतमधील तरुण एमपीएससी परीक्षेत पहिला
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील रोहन अर्जुन कराळे हा तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2018मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विक्रीकर निरीक्षक विभागात पहिला आला आहे. एमपीएससी परीक्षा पास होणार्या तरुणांमध्ये सर्वसाधारण श्रेणीत रोहन कराळे याने यश संपादन केले आहे. पोलिसांच्या यादीत गावठी दारू बनविणारे गाव म्हणून 1970-2005पर्यंत कर्जत तालुक्यातील …
Read More »मावळ राज्यात दुसरा सर्वात मोठा मतदारसंघ
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 48 मतदारसंघांतील सुमारे पावणेनऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे असून, त्याखालोखाल मावळचा क्रमांक लागतो; तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यांत होणार्या …
Read More »निवडणुकीच्या पार्श्वभू’ीवर शांतता कमिटीची बैठक
खोपोली : प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह इतर सण असल्याने हे सण परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरे करा, असे आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीत खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांनी केले. आचारसंहितेच्या दरम्यान होळी-धूलिवंदन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह मोहरम, रामनवमी, महावीर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper