कर्जत : बातमीदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे, मात्र पार्थ यांना शेतकरी कामगार पक्ष सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. पार्थ पवार यांनी प्रामुख्याने उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघात जाऊन शेतकरी …
Read More »पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर
पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (दि. 15) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे बडे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी घोषित झाली आहे. यादीतील बहुतांश उमेदवार नवखे आहेत. दुसर्या यादीत राष्ट्रवादीने 12 उमेदवार जाहीर …
Read More »गोवठणे येथे उद्या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा
उरण : रामप्रहर वृत्त सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वर्तक यांच्या वतीने होळी सणाचे औचित्य साधून रविवारी (दि. 17) 40 वर्षांवरील (फोर्टी प्लस) खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील गोवठणे येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा उरण पूर्व विभाग मर्यादित असून, प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात …
Read More »आमची युती विचारांची : मुख्यमंत्री
अमरावतीमध्ये महामेळावा; भाजप-शिवसेनेचा झंझावात अमरावती : प्रतिनिधी भाजप-शिवसेना युती केवळ सत्तेसाठी नाही; तर ही युती विचारांची आहे. आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 15) येथे केले. युतीच्या घोषणेनंतर पहिला संयुक्त महामेळावा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. …
Read More »मोहोपाडा प्रीमिअर लीग स्पर्धेत शिवशक्ती संघाने मारली बाजी
रसायनी : रामप्रहर वृत्त : मोहोपाडा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत मोहोपाडा येथील शिवशक्ती संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. मोहोपाडा येथील तरुणांकडून मोहोपाडा प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोहोपाडा ग्रामस्थांसह तरुणांचे संघात प्रत्येकी वीस सदस्य असे चार संघ बनविण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य सुरेश …
Read More »कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीनवाटप
व्यवहाराची चौकशी प्रगतिपथावर; सिडकोतर्फे स्पष्टीकरण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे कोयना प्रकल्पग्रस्तांना मौजे ओवे येथे वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या व्यवहाराच्या चौकशीचे काम प्रगतिपथावर असल्याचे सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले. मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड येथील सिडको अधिसूचित क्षेत्रातील कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या सर्व्हे. क्र. …
Read More »शांतीवनसाठी इनरव्हीलचे कार्य गौरवास्पद
पनवेल : रामप्रहर वृत्त : कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थेत इनरव्हील या संस्थेमार्फत यावर्षी कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनमध्ये कुष्ठरुग्णांसाठी मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. तो पूर्ण झाला आहे. त्याचे उद्घाटन इनरव्हील डि.314चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यामध्ये लेप्रेसीसाठी महिला व …
Read More »कांदा, बटाटा व्यापार्यांचा रस्त्यावरच धंदा सुरु
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा – बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीने बिगरगाळाधारक भाजी व्यापार्यांसाठी …
Read More »आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला मेळावा
रसायनी : रामप्रहर वृत्त : जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे श्री साईकृपा शेळके मंगल कार्यालयात महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अॅड. प्रतीक्षा लाड, महिला संरक्षण अधिकारी रेणू गिते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा पाटील, हेमलता चिंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई …
Read More »रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर भाजपशी बांधिल
जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांचे स्पष्टीकरण पनवेल : प्रतिनिधी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संबंधित एका वृत्तपत्रात बुधवारी (दि. 13) प्रसिद्ध झालेली ‘पनवेल व उरणची राजकीय समीकरणे बदलणार; ठाकूर कुटुंबीयांच्या भूमिकेकडे लक्ष’ ही बातमी कलोलकल्पित तसेच लोकनेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper