तळोजा मजकूर (ता. पनवेल) : श्री सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले.
Read More »कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा
व्यासपीठावरील कार्यकर्त्यांना अजित पवार यांचे खडे बोल; शेकाप नेते, कार्यकर्ते अनुपस्थित कर्जत : बातमीदार कर्जत येथे बुधवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या आघाडीच्या संवाद सभेचा पुरता फज्जा उडालेला दिसून आला. कार्यकर्त्यांची अपुरी उपस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना स्वतःला आवरता आले …
Read More »सिडकोचा कारभार होणार गतिमान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार शहर सेवा विभागात महत्त्वपूर्ण खांदेपालट करण्यात आले, तसेच सिडकोच्या सेवेत नव्याने दाखल झालेले अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांच्यावर नवीन शहर विकास प्राधिकरण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकण विभाग …
Read More »प्रचंड मताधिक्क्याने विजयी होणार
पनवेल : वार्ताहर नगरपालिकेच्या निवडणुकीसह आमदारकी व खासदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मला पाडण्यासाठी व प्रामुख्याने अजित पवारांनी अटोकाट प्रयत्न केले, परंतु ते एकदाही यशस्वी झाले नाहीत. ही माझी आठवी निवडणूक असून या निवडणुकीतसुद्धा मागील मताधिक्क्यापेक्षा जास्त मते घेऊन मी निवडून येईल, असा ठाम विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि.13) खारघर …
Read More »नेट डिस्कनेक्टीव्हीटीमुळे बँक ग्राहक त्रस्त ; सॉफ्टवेअर अपडेटच्या कामामुळे कमकाज मंद, महाडमधील खाजगी बँका तेजीत
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय बँकांच्या नेट डिस्कनेक्टीव्हीटीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही. त्यातच या बँकांमधील ऑनलाईन प्रणाली सुरक्षित करण्याच्या नावाखाली एसबीआयसारख्या बँकांच्या अनेक सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने बँक ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहे. या धर्तीवर तत्काळ सेवा देणार्या खाजगी बँकांचा व्यवसाय मात्र तेजीत सुरू आहे. बीएसएनएलच्या लिज …
Read More »स्वच्छतेचा डांगोरा गावभर पण…
म्हसळा : प्रतिनिधी शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या (तहसील, वन विभाग कार्यालय, पोलीस ठाणे, उपकोषागार, मंडळ व तलाठी कार्यालय) स्वच्छतागृहांचे सांडपाणी कार्यालयाच्या मुख्य मार्गावर येत असल्याने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी भरून राहिली आहे. वास्तविक शहरांत स्वच्छता राखावी, संडास, मुतारीचा वापर पुरेपूर व्हावा, यासाठी नगरपंचायतीने संपूर्ण म्हसळ्यातील शासकीय भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी …
Read More »कशेळे-नेरळ मार्गावर राज्यमार्ग रस्त्याच्या कामाला गती
कर्जत : बातमीदार भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील कशेळे-नेरळ रस्त्यावरील वळणे आणि चढ-उतार कमी करण्यात येत असून, त्यावर डांबरीकरण केले जात आहे. कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्याची अवस्था मागील काही वर्षात खराब झाली होती. 12 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील अवघड वळणे कमी करण्याचे आणि तीव्र उतार कमी करण्याचे काम सार्वजनिक …
Read More »रायगडमधील भूजल पातळी घटली
अलिबाग : प्रतिनिधी मागली वर्षी पावसाने लवकर निरोप घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठी कमी आहे. जलाशायांच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील घटली आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने डिसेंबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार मागील पाच वर्षाच्या तुलनेत …
Read More »अवैध मद्याची वाहतूक करणार्या दोघांना पोलिसांकडून अटक
पनवेल : बातमीदार पनवेल-मुंब्रा रस्त्यावर कळंबोली येथे पांढर्या रंगाच्या मारुती इर्टिगा गाडीमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणार्या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 13 हजारांचे मद्य व वाहन जप्त करण्यात आले आहे. तुषार शालिक कडू (32, खारघर), शक्तीकुमार हरिनाथ मिश्रा (37, रोडपाली) अशी या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस …
Read More »महिलांनी स्वयंसिद्ध होणे गरजेचे – डॉ. स्वप्ना पाटकर
खारघर ः रामप्रहर वृत्त आजच्या गतिमान जगात वावरायचे असेल तर महिलांनी स्वयंसिद्ध होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्ना पाटकर यांनी नुकतेच खारघर येथे केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे टाटा हॉस्पिटल वर्कर्स युनियन आणि टाटा हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी डॉ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper