Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजपमध्ये इनकमिंग जोरात

कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते पक्षात दाखल कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीमधील राष्ट्रीय काँग्रेस आणि चिंचवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 6) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खांडपेमधील भाजप प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांत काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या सुपुत्राचाही समावेश आहे. पेण येथे झालेल्या कार्यक्रमात …

Read More »

अँड्रॉईडची द्विस्तरीय सुरक्षा

आपल्या हातातील मोबाईल जितका स्मार्ट बनत चालला आहे, तितके आपण त्यावर अवलंबून राहू लागलो आहोत. आजघडीला कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात. मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषतः अ‍ॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाईल्सना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अ‍ॅण्ड्रॉईडचा मुख्य आधार असलेले गुगल …

Read More »

समानता हवीच!

राजेरजवाड्यात कोंडून ठेवलेली ज्ञानगंगा झोपडी-झोपडीतून वाहून शिक्षण देण्याचे कार्य करून ही ज्ञानगंगा उंबरठ्यापर्यंत नेऊन मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणार्‍या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्याला महिला दिनानिमित्त कोटी कोटी वंदन. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या पुत्राला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेले उच्च कोटीचे संस्काराच्या शिरोमणी राष्ट्रमाता …

Read More »

शतकवीर रॉजर फेडरर

दुबईत झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपल्या विजेतेपदांची शंभरी गाठली. ग्रीसच्या स्टेफॅनो सित्सिपासला पराभूत करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवाची परतफेड तर केलीच; पण अजूनही आपण अशा कित्येक स्पर्धा खेळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून दिले. चाळीशीकडे झुकलेला असतानाही तो आघाडीवर राहण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच फेडरर अडतिसावा वाढदिवस …

Read More »

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

केंद्र शासनाने 18 ते 40 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार व असंघटीत कामगारांसाठी ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा वयोगटानुसार 55 रुपये ते 200 रुपये मासिक अंशदान जमा करून वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा किमान तीन …

Read More »

असंघटित कामगारांचे हित

देशातील असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांना आता खर्‍या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. कारण मोदी सरकारने त्यांच्या हिताचा विचार करून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना होणार आहे. त्यामुळे त्यांचा भविष्यकाळही सुखकर होणार आहे. देशातील असंघटित कामगारांची संख्या लक्षणीय आहे. …

Read More »

रायगड संघाची निवड चाचणी स्पर्धा रविवारी

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने आमचा चषक ‘रायगड श्री 2019’ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा कामोठे येथे पोलीस स्टेशनसमोर रविवारी (दि. 10) रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. या स्पर्धेतून रायगड जिल्हा …

Read More »

दीपाच्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप सहभागाला ‘साई’चा हिरवा कंदील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) मंगळवारी दीपा कर्माकरच्या आगामी बाकू आणि दोहा येथे होणार्‍या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपच्या सहभागाला हिरवा कंदील दाखविला आहे, मात्र भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला पुरुष जिम्नॅस्टसाठी निवड चाचणी घेण्यास सांगितले. याबाबतचे पत्र ‘साई’ने भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला (जीएफआय) पाठविले आहे. यात ‘साई’ने दीपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर …

Read More »

भिवंडीच्या बॉडीबिल्डरचा हृदयविकाराने मृत्यू

भिवंडी : प्रतिनिधी भिवंडी शहरातील नामांकित शरीरसौष्ठवपटूचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 35 वर्षीय रवी सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात असंख्य स्पर्धा जिंकून रवी सावंत यांनी नाव कमावलं होतं. नुकतंच उरणमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांनी तिसर्‍या …

Read More »

आयसीसीने वर्ल्डकप खुशाल भारताबाहेर न्यावा : बीसीसीआय

मुंबई : प्रतिनिधी भारतात होणार्‍या 2021ची टी-20 वर्ल्डकप आणि 2023मध्ये होणार्‍या वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धांसाठी भारत सरकारने कर सवलत द्यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली असताना बीसीसीआयने मात्र कर सवलतीचा निर्णय सरकारचा आहे आणि आम्हाला तो बंधनकारक आहे, असे म्हणत जर आयसीसीला या स्पर्धा भारताबाहेर न्यायच्या असतील, तर ते …

Read More »