Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘मालमत्तेच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करा’

पनवेल : वार्ताहर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे हे महत्त्वाचे असून अनेक वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे घरफोड्या व चोर्‍या होतात. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी व सोल्युशनचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई अंतर्गत पनवेल …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘व्हिजन रायगड’चे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक व व्यक्ती वैभव, पर्यटन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रांतिकारी ‘गो लोकल’ डिरेक्टरी अशा विविध विषयांचा संगम असलेल्या व्हिजन रायगड डॉट इन या वेबपोर्टलचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) मुंबईत झाले. या वेबपोर्टलची संकल्पना सिडकोचे अध्यक्ष तथा …

Read More »

पळस्पे विद्यालय जागतिक महिला दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. रिया पाटील, अंजली चव्हाण, कविता मुंडे या विद्यार्थिनींनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी आई माझी मायेचा सागर, अनमोल जन्म दिला ग आई, …

Read More »

नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी नेरे येथील शांतीवनात जाऊन कुष्ठरुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप केले. या वेळी भाजप कार्यकर्ते अशोक …

Read More »

15 दिवसांत 19 मुलांचे अपहरण

पनवेल : बातमीदार : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अल्पवयीन मुला-मुलांच्या अपहरणांचे सत्र सुरूच असून फेब्रुवारीच्या 15 दिवसांमध्ये नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून 19 मुला-मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात 11 ते 17 वयोगटातील 15 मुलींचा समावेश आहे. पनवेलमधून 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत तीन मुलींचे अपहरण झाले असून …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा

फुंडे : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथे शुक्रवारी (दि. 8) ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. शालेय परिपाठानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, गुरुकुल प्रमुख आर. एल. प्रक्षाले, तांत्रिक विभागप्रमुख …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात महिला दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खारघर येथे रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापिका, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य शरदकुमार शहा यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी शहा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण माहिती …

Read More »

महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा

निवेदिका अनघा मोडक यांचे प्रतिपादन, सिडकोमध्ये महिला दिन बेलापूर : रामप्रहर वृत्त : स्त्रियांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य समरसून जगण्याची क्षमता प्राप्त केली, तर जीवनात केवळ आनंद आणि आनंदच असेल, असे उद्गार सुप्रसिद्ध निवेदिका व रेडीओ जॉकी अनघा मोडक यांनी काढले. सिडको भवन येथे सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे जागतिक महिला …

Read More »

पनवेल परिसरात विकासकामांचा धडाका

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी सभापती मनोहर म्हात्रे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका हद्दीत विविध विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पेंधरमध्ये स्वच्छतागृह पेंधर गावातील नागरिकांसाठी  महानगरपालिका प्रभाग समिती …

Read More »

चिखले येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण

पनवेल : रामप्रहर वृत तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून विविध विकासकामे सुरु आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील चिखले गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी भाजप पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे …

Read More »