Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरणचे सामाजिक कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने कायम आहे. त्याअंतर्गत उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून, त्यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाच्या …

Read More »

मनसेचे एकमेव आमदार सोनावणे शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सहा नगरसेवकांपाठोपाठ राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मनसेचे जुन्नर येथील आमदार शरद सोनावणे यांनी मंगळवारी (दि. 5) मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज …

Read More »

प्राचीन केसरी कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद

पनवेल :  पनवेल तालुक्यात महाशिवरात्र विविध कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नेरे येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने ‘प्राचीन केसरी महासंग्राम’ या कुस्ती सामन्यांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या सामन्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …

Read More »

मोतीलाल कोळी यांची तालुकाध्यक्षपदी निवड

पनवेल : रायगड जिल्हा कामगार आघाडीच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी  मोतीलाल कोळी यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या  हस्ते कोळी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी भाजपा कामगार आघाड़ी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, रोहा तालुका कामगार आघाडी अध्यक्ष रवींद्र …

Read More »

पनवेल मनपाची विकासकामे जोरात

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीमध्ये विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेलमधील मच्छी मार्केटचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.  पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल कोळीवाडा येथील मच्छी …

Read More »

माजी आयुक्तांच्या अहंकारामुळे कोट्यवधींचे नुकसान

पनवेल : नितीन देशमुख पनवेल महापालिकेच्या  माजी आयुक्तांच्या अहंकारामुळे  महापालिकेचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असून त्याचा फटका महापालिकेला पुढील काही वर्षे बसणार आहे. त्याचा परिणाम नागरिकांना मिळणार्‍या सुविधांवर होणार असल्याची माहिती यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना समोर आली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. त्यावेळी 110 किमी चौ.कि.मी. …

Read More »

नागोठणेतील शिवमंदिरे गजबजली

नागोठणे : महाशिवरात्रीनिमित्त नागोठणे शहरातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अखत्यारीतील पुरातन रामेश्वर मंदिर, ब्राह्मण समाजाचे नवीन रामेश्वर मंदिर, तसेच नागोठणे-रोहे मार्गावरील भिसे खिंडीतील शंकर मंदिर सोमवारी (दि. 4) दिवसभर भाविकांनी फुलून गेले होते. कायस्थ प्रभू समाजाचे रामेश्वर मंदिरात जोगळेकर गुरुजींच्या पौराहित्याखाली सकाळी अजय अधिकारी यांच्या हस्ते शंकराच्या पिंडीवर अभिषेक, तसेच …

Read More »

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : जिल्ह्यातून 14 हजार 277 कामगाराचा सहभाग

अलिबाग : केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ मंगळवारी (दि. 5) देशपातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. …

Read More »

नगरसेवक भोपींच्या पाठपुराव्याने पथरस्त्यांचे काम

खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त सेक्टर 8मधील नागरिकांच्या तक्रारीनुसार नगरसेवक संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून पथरस्त्यांचे काम मंजूर करून घेतले आणि मंगळवारी (दि. 5) प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर नगरसेवक संजय भोपी, महानगरपालिका स्थायी समिती सदस्या सीताताई पाटील, भाजपा पनवेल शहर  …

Read More »

चित्रकार प्रदीप घाडगे यांचे ‘रंगी रंगला’ चित्रप्रदर्शन मुंबईत

कर्जत : विजय मांडे कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणारे चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या तैलरंगात कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी (डोर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा) येथे आयोजित करण्यात आले असून, ते 11 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी …

Read More »