कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जंगलात मंगळवारी (19 फेब्रुवारी) सकाळी तेथील पोलीस पाटील मनोज पाटील यांना एक 10 वर्षाची मुलगी सापडली. संबंधित पोलीस पाटील यांनी सदर मुलीला नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आई मारणार म्हणून नंदिनी आलोकनाथ चव्हाण ही चौथी इयतेत असलेली मुलगी मंगळवारी सकाळी 8 वाजता आपल्या …
Read More »म्हात्रे विद्यालयात शुभचिंतन सोहळा
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमास श्री. प्राचार्य गायकवाड, एन. आर. पाटील, श्री. भेंडे, एस. आर. गावंड, एस. आर. म्हात्रे, महेश म्हात्रे, श्री. जाधव, वायकोले मॅडम, शकुंतला पाटील, सांगीता म्हात्रे, शेखर म्हात्रे, वैभव गावंड, निवास गावंड, नंदलाल पाटील, …
Read More »चिरनेरमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने नववा स्नेहमेळावा प्राथमिक केंद्र शाळेत रविवारी (दि. 17) झाला. ज्या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजून, त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे त्या शाळेचे ॠण कधीच विसरता येणार नाहीत, असे उद्गार ग्रीन लॅण्ड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर मोकल यांनी …
Read More »उरण येथे कॅन्डल मार्च
दहशतवादी हल्ल्याचा निषेध, शहिदांना श्रद्धांजली उरण : वार्ताहर भारिप बहुजन महासंघ उरण तालुका व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला, तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उरण चारफाटा ते तहसीलदार कार्यालय असा कँडल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये भारिप …
Read More »कर्जतची करिश्मा बनली पॅसिफिक सुंदरी
कर्जत : बातमीदार [google-translator] मुंबई विलेपार्ले येथील सहारा स्टार इंटरनॅशनलमध्ये मिस अॅण्ड मिसेस इंडिया पॅसिफिक 2019 ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. शंभरहुन अधिक मिस आणि मिसेस या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात विविध देशांतील महिलांचाही सहभाग होता, त्यामधून 10 जणांची निवड करण्यात आली आणि यामध्ये कर्जतच्या करिश्मा सैनी या …
Read More »नेरळमध्ये पाकिस्तानचा धिक्कार
कर्जत : बातमीदार पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नेरळमध्ये रविवारी (17 फेब्रुवारी) रात्री कँडल मार्च काढण्यात आला. त्यात सर्व जातीधर्माचे आणि सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कँडल मार्चनंतर नेरळ रेल्वे स्टेशनबाहेर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील जकात नाका येथून ‘नेरळकर’ …
Read More »पाच वर्षातील प्रत्येक दिवस कर्जतकरांच्या सेवेत -नगराध्यक्षा सुवर्णा जोशी
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सुवर्णा केतन जोशी यांनी सोमवारी (18 फेब्रुवारी) पदभार स्वीकारला. नगराध्यक्ष पदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आपला प्रत्येक दिवस कर्जतकर जनतेच्या सेवेत असेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. कर्जत नगर परिषद कार्यालयात पोहचण्याआधी महायुतीच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात …
Read More »मुंबई-गोवा महामार्ग मोजणीत घोटाळा नाही प्रांत कार्यालयाचा पत्रकार परिषदेत निर्वाळा
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर रस्ता रूंदीकरणाकरिता खारपाडा (ता. पेण) येथील जमीन संपादित करण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भूमिअभिलेख विभागाचे पेण उपअधीक्षक आणि एनएचएआय (संपादन संस्था) यांनी एकत्रितपणे संपादित जमिनीची पुनर्मोजणी केली आहे. या मोजणीत घोटाळा नाही, असा निर्वाळा पेण प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार शशिकांत …
Read More »भ्रष्टाचारी सत्ता उलथून टाका भाजप नेते अॅेड. महेश मोहिते यांचे उसरोलीत आवाहन
मुरूड : प्रतिनिधी उसरोली ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार करणार्यांची सत्ता आहे. या निवडणुकीत भ्रष्टाचार्यांची सत्ता उलथवून टाकून, मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी सोमवारी (18 फेब्रुवारी) खारीकवाडा येथे केले. मुुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, भाजप …
Read More »पोपटी कविसंमेलन व्यासपीठ -प्रा. बागवे
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील पोपटी कविसंमेलन साहित्यिक, नवोदित कवींना व्यासपीठ देण्याचे आणि संस्कृती टिकविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे यांनी नवीन पनवेल येथे केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेतर्फे आयोजित पोपटी कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बागवे बोलत होते. या पोपटी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper