पनवेल : बातमीदार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची सांगता नुकतीच कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात झाली. सप्ताहात सहभाग घेणार्या अनेक संस्था आणि व्यक्तींचा या वेळी सन्मान करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट रॅली, नेत्रचिकित्सा शिबिर, चित्रकला स्पर्धा, जनजागृती करण्यात आली. …
Read More »चाकूचे वार करून मोबाईलची चोरी
पनवेल : बातमीदार ट्रेलरचालकावर चाकूचे वार करून अज्ञात इसमाने त्याचा मोबाईल लंपास केल्याची घटना पनवेल हायवेलगत असलेल्या जेडब्ल्यूआर या कंपनीच्या बाहेर घडली. शहर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्रिजेश सत्यनारायण यादव (वय 29) हे ओवळे येथे राहत असून, एमएच 46-एआर 9072 या ट्रेलरवर चालकाचे काम करतात. त्यांनी पनवेल हायवेलगत …
Read More »मिलिंद खाडेला न्यायालयीन कोठडी
पनवेल : बातमीदार दोन लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडला गेलेला मनसेचा कामोठे उपशहराध्यक्ष मिलिंद खाडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खाडे याने जुई-कामोठे येथील जमीनमालक धर्मा जोशी यांनी विनापरवानगी वृक्ष छाटल्याचे निमित्त करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावून त्यांच्याकडे सहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर खंडणीविरोधी …
Read More »उड्डाण महोत्सवात उरण महाविद्यालय प्रथम
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे घेण्यात आलेल्या उड्डाण महोत्सवात बाजी मारली आहे. या महाविद्यालयाने पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईच्या सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात झालेल्या पथनाट्य स्पर्धेत एकूण 22 महाविद्यालयांतील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, तसेच 35 …
Read More »संतोष आंबवणे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार
पनवेल : बातमीदार पनवेल महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2019 राबविण्यात आला. यानिमित्त व्यापारी आणि उद्योगपती यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रांत नाव कमवत असलेल्या यशस्वी उद्योजकांचा या वेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात संतोष आंबवणे यांना यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार डॉ. कविता चौतमोल यांच्या …
Read More »चिरनेर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील 1884मध्ये स्थापन झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा नववा स्नेहमेळावा रविवारी (दि. 17) रा.जि.प. केंद्रीय शाळेत होणार आहे. उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या मेळाव्याचे उद्घाटक सरपंच चिर्लेकर यांच्या हस्ते संस्थापक वसंत भाऊ पाटील, अध्यक्ष दामोदर केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »संघर्ष प्रतिष्ठानकडून शिवजयंती सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणार्या संघर्ष प्रतिष्ठानकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि. 19) खांदा कॉलनी सेक्टर 13 येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या वेळी प्रतिष्ठानकडून लोकोपयोगी कार्यक्रम, तसेच लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा होणार असल्याची माहिती निमंत्रक आणि प्रमुख सल्लागार डॉ. …
Read More »बांगलादेशी नागरिक अटकेत
पनवेल : वार्ताहर मोठा खांदा परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या आणखी 11 घुसखोर बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेने अटक केली. यात चार महिला, सहा पुरुष, तसेच एका लहान मुलीचा समावेश आहे. हे सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या वर्षभरापासून या भागात मोलमजुरी, घरकाम करून राहत असल्याचे तपासात आढळून आले …
Read More »पेणच्या बालवीरांची सागरी चढाई
पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व पेण तालुका हौशी जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे 16 किलोमीटरचे सागरी अंतर वैयक्तिकरित्या यशस्वीपणे पूर्ण करून पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या जलतरण मोहिमेत पेण येथील तीन जलतरणपटू सहभागी झाले होते. सकाळी 6.15 वाजता …
Read More »माथेरानमध्ये प्रत्येक बुधवारी पाणीकपात
कर्जत : बातमीदार पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये ऐन पर्यटन हंगामात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठोस पाऊल उचलले आहे. आता प्रत्येक बुधवारी माथेरानकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. माथेरानची लोकसंख्या 4288 इतकी असून, वर्षागणिक येथे 10 ते 12 लाख पर्यटक येतात. त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत पाणीपुरवठा केला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper