Breaking News

महत्वाच्या बातम्या

भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सभा मंडपासाठी निधी मंजूर

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या समाज मंदिरासाठी निधी मिळण्यासंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायतीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी ठराव करून रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता. बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख तसेच भेंडखळ गावचे माजी सरपंच अतुल भगत यांनी यासाठी पाठपुरावा करून पालकमंत्र्याकडुन या कामासाठी निधी मंजुर करून …

Read More »

नेरळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ ममदापुर येथील हावरे यांचा गृहप्रकल्प उभा राहत आहे. यासाठी बांधकाम करणारे मजूर देखील त्यांच्या गृहप्रकल्पाच्या आवारात राहत आहेत. या ठिकाणी काम करणार्‍या एका मजुराने येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना उघड झाली आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत हावरे बिल्डिंग साईटवर राहणार्‍या कामगाराच्या मुलीवर अतिप्रसंग …

Read More »

बामणडोंगरी येथे डान्स स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी रेल्वे स्टेशन परिसरात एम. जे. डान्स क्रूच्या वतीने इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप ग्रँड फिनाले स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 29)करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप स्पर्धेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

भाजपच्या केदार भगत यांचा वाढदिवस

सामाजिक उपक्रमांनी साजरा पनवेल : वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे झाला. वाढदिवसानिमित केदार भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहर …

Read More »

तरुणीचा विनयभंग करून पसार झालेल्याचा शोध

पनवेल : वार्ताहर उलवेमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बस स्टॉप वर बसची वाट पाहणार्‍या तरुणीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उलवे येथून सीवुड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहणार्‍या 23 वर्षीय तरुणीला अज्ञात तरुणाने छातीला हाताने स्पर्श …

Read More »

नवी मुंबई फेस्टमधून एकात्मतेचा संदेश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे नवी मुंबई फेस्ट 2023या सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 21 जानेवारीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून 29 जानेवारीपर्यंत हा फेस्ट झाला. या फेस्ट ला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) सदिच्छा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबईत

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीत बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी आतापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिनाभरातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा …

Read More »

दोघांचा महिलेवर बलात्कार;एक आरोपी अटकेत

पनवेल : पैसे देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केले असून दुसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे. पीडित महिला ही ओरियन मॉलसमोरील हॉटेलमधून मध्यरात्री सुमारास बाहेर पडली असता दोन अनोळखी व्यक्तींनी तिला पैसे देण्याच्या बहाण्याने रेल्वे स्टेशनजवळील …

Read More »

राजधानी दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ महाराष्ट्राने सादर केला होता. उत्तराखंड राज्याचा पहिला, तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे. महाराष्ट्र ही देवदेवता, साधू-संतांची भूमी आहे. …

Read More »

नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाची सांगता

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार सिबीडी येथील सुनिल गावस्कर मैदानात सलग 10 दिवस रंगलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-2023 चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी मराठी दौलत लाखाची या मराठी नृत्यगीत कार्यक्रमाने समाप्ती करण्यात आली. श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या सभासद महिलांनी यावेळी नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद …

Read More »