पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे आयकर रिटर्न ई-फायलिंग आणि कर व्यवस्थापन याविषयावर अतिथी व्याख्यान बुधवारी (दि. 14) आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे सनदी लेखापाल कौस्तुभ मधुसूदन जोशी आणि पीएनबी मेटलाईफचे शाखा …
Read More »लागू बंधूतर्फे दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री
पनवेल : रामप्रहर वृत्त लागू बंधूतर्फे तज्ज्ञ मंडळींच्या कलानजरेतून साकारलेल्या मोती, हिरे आणि रत्नजडित दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री सोहळा लागू बंधूंनी 17 व 18 सप्टेंबरदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरुची हॉटेल, ओल्ड पनवेल येथे आयोजित केला आहे. प्रसिद्ध लागू बंधू मोतीवाले म्हणजे उत्तम आणि सुंदर दागिन्यांची शाश्वती. गेल्या आठ …
Read More »सीकेटी विद्यालयात विविध स्पर्धा; हिंदी दिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. प्रमुख अतिथी सीकेटी सिनिअर कॉलेजच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. गितिका तुनावर होत्या. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे (इंग्रजी प्राथमिक), पर्यवेक्षक मोरे सर, पर्यवेक्षिका पूर्व प्राथमिक संध्या अय्यर तसेच शिक्षक पालक संघाच्या सदस्य सौ. जाधव या …
Read More »रामशेठ ठाकूर विद्यालयात वादविवाद स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 14) हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी भाषेचे महत्त्व वाढावे म्हणून 1953पासून भारतभर 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला. …
Read More »हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रम
उरण : वार्ताहर यु.ई.एस.च्या माध्यमिक आणि ज्यु. कॉलेज विभागातील विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यु.ई.एस. सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सोनाली म्हात्रे, स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, सिनियर कॉलेजच्या एचओडी तसेच पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील पर्यवेक्षिका यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती. हिंदी दिवसानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक …
Read More »हिंदी भाषा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा
पनवेल महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदी भाषा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी केले. हिंदी भाषा दिन बुधवारी (दि. 14) सर्वत्र साजरा करण्यात आला. यादिनानिमित्त सहयोग स्नेह सेवा …
Read More »माणगावजवळ होंडा एक्सेडची दुचाकीला धडक; अपघातात एक जखमी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील घोटवळ (ता. माणगाव) फाट्याजवळ मंगळवारी (दि. 13) होंडा एक्सेडची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. होंडा एक्सेड (एमएच-04,एचएन-9989) ही गाडी मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे येत होती. त्याचवेळी अतिश चंद्रकांत म्हस्के (रा. भुवन, ता. माणगाव) हे आपली दुचाकी (एमएच-06,सीजी-2424) …
Read More »द्रुतगती मार्गावर ट्रेलर अपघातात चालक जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलरने गुरूवारी (दि. 15) पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाला ठोकर दिली आणि तो ट्रेलर बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या कडेला थांबला. या अपघातात टे्रलर चालक गंभीर झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावरून चाललेल्या ट्रेलर (एनएल-01, एए-8987) …
Read More »नागोठणे केंद्रातील राजिपच्या सहा शाळा अंधारात
नागोठणे : राज वैशंपायन नागोठणे केंद्रात रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे 18 प्राथमिक शाळा येत असून त्यापैकी सहा शाळा गेली अनेक वर्षे अंधारात आहेत. तर उर्वरित शाळांचे वीजबिल शिक्षक भरीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे केंद्राअंतर्गत 18 प्राथमिक शाळा येत असून त्यामध्ये एकूण 432 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र यातील …
Read More »रायगड प्रीमियर लीगतर्फे डिसेंबरमध्ये रंगणार टी-20 स्पर्धा
कर्जत : बातमीदार रायगड प्रीमियर लीगतर्फे या वर्षी डिसेंबर महिन्यात टी20 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनकडून यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत भरगच्च स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यातून पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली आहे आणि त्यामुळे रायगड प्रीमियर लीगबाबत सर्व खेळाडूंना उत्साह आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper