Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी माता

रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात कोरोना नंतर नवरात्र उत्सवाची धुमधाम चालु आहे.या वर्षी बंधनेमुक्त उत्सव असल्याने रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रम होत असुन मोठया श्रध्देने या उत्सवात भातसईसह तालुक्यातील भाविक मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत.नवसला पावणारी महादेवी माता असल्याने भाविकांचे …

Read More »

जेएनपीएत बंदरात अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

उरण : प्रतिनिधी, बातमीदार जेएनपीए बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. जेएनपीए सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात करण्यात येत असलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे या विभागाच्या गुन्हे …

Read More »

सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेलमध्ये नमो प्रदर्शनी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने …

Read More »

गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबिरास प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या …

Read More »

काळेश्रीची अकादेवी

पेण : अनिस मनियार भोगावती नदी ही भोगेश्वरी येथून वाहत येते. ती पेण तालुक्यातील अकादेवी काळेश्री खाडीतून रेवसच्या खाडीला मिळते. काळेश्री अकादेवी हे तीन खाड्या मिळून बनलेले बेट आहे. या बेटातच अकादेवी मंदिर वसले आहे. आता या खाडीवर पूल बांधले गेले आहेत. काळेश्री येथील अकादेवी ही कोळी, आगरी बांधवांंच्या हाकेला …

Read More »

आज गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबिर रविवारी (दि. …

Read More »

देशात सुपरफास्ट 5जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ

भारताने नवा इतिहास रचला -पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 21व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे. 5जी तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. नवा भारत हा फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावेल. 2जी, 3जी, 4जीच्या काळात भारत …

Read More »

आजपासून इंटरनेट सुपरफास्ट!

5जी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करीत आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर सकाळी 10 वाजता 5जी सेवेचा शुभारंभ होईल. 5जी तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, …

Read More »

कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून बालके सर्वसाधारण श्रेणीत यावीत

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकार्‍यांना सूचना;   चिखले अंगणवाडीला भेट देऊन घेतला आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्पांतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथील अंगणवाडीला भेट देत कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून पनवेल तालुक्यातील सर्व बालके सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जातीने लक्ष घालण्याच्या सूचना संबंधित …

Read More »

सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी

पाली ः धम्मशील सावंत छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेल्या ऐतिहासिक सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या नवरात्र काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय मंदिर व …

Read More »