Breaking News

महत्वाच्या बातम्या

निजामपूर येथे संकुलस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

अलिबाग : रामप्रहर वृत्त निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे नुकत्याच संकुल स्तरीय टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात झाल्या. या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यालय व्यवस्थापन समिती तसेच विद्यालय सल्लागार समितीचे सदस्य माजी सदस्य तुकाराम सुतार तसेच जवाहर नवोदय विदयालयाचे पालक शिक्षक संघाचे सदस्य नितीन बडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. …

Read More »

अपर्णा गायकवाड, सिद्धार्थ म्हात्रे यांची संभाव्य महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

अलिबाग : प्रतिनिधी रायगडची अपर्णा गायकवाड हिची 19 वर्षांखालील महाराष्ट्र मुलींच्या तर सिद्धार्थ म्हात्रे याची सराव सामान्यांसाठी महाराष्ट्र पुरुष क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. 2024ला होणार्‍या 19 वर्षांखालील टी-20 महिला विश्वचषकासाठी तयारीचा भाग म्हणून, राज्यांतर्गत होणार्‍या  सराव सामन्यांसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची अपर्णा गायकवाड हिची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील मुलींच्या …

Read More »

गव्हाण विद्यालयात स्टँडर्ड क्लबची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचे नामांकन ब्युरो (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) ह्या उत्पादने प्रमाणित करणार्‍या भारत सरकारच्या अखत्यारीतील ग्राहक कल्याण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रमाणित उत्पादना संदर्भात जनजागृती करण्यासाठी ’स्टँडर्ड क्लब’ची …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

उरण : रामप्रहर वृत्त बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव 2022 निमित्त राज्यस्तरीय गणेश आरती पठण स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथीसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेबरोबर पालक मुले आणि गणेश उत्सव उपक्रमही आयोजित केला होता. गणेश उत्सव निमित्त दहा दिवस दहा विषय पालकांना दिले होते. त्यांनी ते मुलांकडून एकत्र करून घ्यायचे …

Read More »

बेलपाड्यातील पाण्याची समस्या सोडवा; प्रभाकर घरत यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त सेक्टर-3 बेलपाडा गावात जुन्या पाइपला गंज पकडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. बेलपाडा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेल्या आहेत. …

Read More »

सीतारामन यांची भेट ऊर्जा देणारा अनुभव -मेढकर

नवी मुंबई : बातमीदार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने माझ्याशी आपुलकीने संवाद साधला ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांची भेट हा एक नवीन ऊर्जा देणारा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक अमित मेढेकर यांनी दिली आहे. खारघर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला …

Read More »

फ्लेमिंगो शिल्पाकृती राष्ट्रीय विक्रमाची मानकरी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पामबीच मार्गानजीकच्या सेक्टर 26 नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊतून 28.5 फूट उंचीची भव्य फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या शिल्पाकृतीची विशेष नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महापालिकेस …

Read More »

‘रोटरी’तर्फे मोहोपाडा तलाव परिसरात स्वच्छता अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या वतीने मोहोपाडा तलावातील प्लास्टिक, बाटल्या, निर्माल्य व जलपर्णी दूर करून साफ सफाई तसेच तलावानजीकच्या परिसरात सफाई मोहीम राबविण्यात आली. यात रोटरी सदस्यांकडून श्रमदान करण्यात आले व तलावातील कचर्‍याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष रोटरीयन अमित शाह, …

Read More »

करंजा व रेवस जेट्टीचे काम सुरू

उरण : रामप्रहर वृत्त येथील उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गाला जोडणार्‍या अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याने करंजा जेट्टीचे कामास धीम्यागतीने सुरू असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या …

Read More »

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; उरणमध्ये पावसाचा जोर वाढला

उरण : रामप्रहर वृत्त उरण शहर व तालुक्यात गुरुवारी (दि. 15) पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली असून गुरुवारी वादळीवार्‍यासह होणार्‍या पावसाचा जोर वाढल्याने उरण मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरणमध्ये मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी पाच ते दहा मिनिटे कोसळणार्‍या पावसाच्या प्रमाणात बुधवारपासून वाढ झाली आहे. तर …

Read More »